‘लोकसत्ता’ने हाती घेतलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमातील आवाहनाला वाचकांकडून भरीव प्रतिसाद मिळत आहे. समाजासाठी कार्यरत असलेल्या सेवाव्रतींना दाद देतानाच सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असवा अशा भावनेने अनेक मदतरुपी हात पुढे येत आहेत. मदतीच्या धनादेशांचा ओघ ‘लोकसत्ता’ कार्यालयांकडे येऊ लागला असून एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे प्रसिद्ध करीत आहोत..

* गजानन वामन कुलकर्णी, वसई रु. १०००००/-, *शुभा आणि राजेंद्र छापवाले, अंधेरी रु. १०००००/-, *डॉ. अरूण आपटे, मालाड रु. ५००००/-, *डॉ. निलिमा अरूण आपटे, मालाड रु. ५००००/-, *सत्यजीत ए. दळवी, माहिम रु. ४००००/-, *रजनी आणि शिरीष पटेल, ताडदेव रु. १५०००/-, *कुंदा अरूण उपासनी, माहिम यांजकडून कै. अरूण श्रीधर उपासनी यांच्या स्मरणार्थ रु. १००१/-, *सतीश गुप्ते बोरिवली रु. ५०००/-, *सादिक एस. मोमीन, जोगेश्वरी रु. ३०००/-, *एक हितचिंतक, कल्याण रु. २०००/-, *उमेश्चंद्र यादव, ठाणे रु. २५००/-, *विदित रवींद्र होडे, प्रभादेवी रु. १०००/-, *रामचंद्र लधा, विलेपार्ले रु. ६००६/-, *मंगेश काशिनाथ सामंत, अंधेरी रु. ६०००/-, *संजय मोरेश्वर राऊत, डहाणू रु. ११००/-, *अभिजीत प्रभाकर सहस्त्रबुध्दे, कांदिवली रु. २५००/-, *कमल पाटकर, अंधेरी रु. १००००/-, *सुषमा आर. पंडित, कांदिवली रु. ५०००/-, *डॉ. सुधीर सामंत, प्रभादेवी रु. १००००/-, *चित्रा सुहास जोशी, मालाड रु. ५०००/-, *सुहास जोशी, मालाड रु. ५०००/-, *रमेश मुकुंद पेडणेकर, अंधेरी रु. २५००/-, *मनिषा एम. रेगे, विलेपार्ले यांजकडून कै. परशुराम वैकुंठराव भेंडे यांच्या स्मरणार्थ रु. २०००/-, *सुरेश चांदवणकर, चेंबूर रु. १११११/-, *राजेश हझरनीस, शिवडी रु. ११००/-, *दिपक लक्ष्मण सडेकर, विलेपार्ले रु. ४०००/-, *गणेश नेने, बोरिवली रु. ५०००/-, *आशा थत्ते, विलेपार्ले रु. २०००/-, *विजया व्दारकानाथ चौधरी, दादर रु. १०००/-, *छाया सुधाकर सावंत, बोरिवली रु. ३०००/-, *नीला प्रदीप पंडित, अंधेरी रु. १००००/-, *सुधीर दामले, दादर रु. ५०००/-, *स्वाती दामले, दादर रु. ५५००/-, *श्रावण आर. केसरकर, बोरिवली रु. १८०००/-, *चंदन अंबादास पेठकर, अंधेरी रु. २०००/-, *अलका एस. किर्तीकर, बोरिवली रु. २५०००/-, *डॉ. रमेश पी. येवले, डोंबिवली रु. ११११/-, *राधिका जयंत कुंटे, माहिम रु. १०००/-, *अरुण गंगाराम खेडेकर, चेंबूर रु. २२५००/-, *विजय वामन गोखले, अंधेरी यांजकडून कै. मीना वामन गोखले यांच्या स्मरणार्थ रु. १७०००/-, *हेमंत नारायण कुलकर्णी, बोरिवली रु. ५०००/-, *दिलीप डी. गोखले, डोंबिवली रु. १००००/-, *धनश्री सुरपूर, बोरिवली रु. ४०००/-, *प्रवीण जगन्नाथ सुखी, बोरिवली रु. १०००/-, *विजय सदानंद पाटील, भाईंदर रु. १५००/-, *अविनाश वासुदेव सुलाखे, बोरिवली रु. ११००/-, *जान्हवी, वैभव, शुभांगी आणि विजय  श्रीनिवास पोरे, गोराई-1, रु. १००००/-, *अनिल एम. बागकर, लालबाग रु. ५०००/-, *शीतल एन. नायक, ग्रॅन्ट रोड रु. १५०००/-, *योगेश चौधरी, पवई रु. ११०१/-, *फॅब्रीक्राफ्ट, अंबरनाथ रु. ५०००/-, *सानिया मुकादम, कोपरखरणे, रु. ३०००/-, *राही मुकादम, कोपरखरणे रु. ३०००/-, *देवांश अंबर्डेकर, माटुंगा रु. ३०००/-, *अर्चित जोशी, पुणे रु. ३०००/-, *अनिल सखाराम नाईक, घाटकोपर रु. ४५००/-, *गणेश गुलाब साळी, डोंबिवली रु. २१०२/-, *रेखा गायकर, दहिसर रु. २०००/-, *प्रथमेश दत्ताराम धडसे, विरार रु. १०००/-, *तृप्ती श्रीरंग म्हाळीम, विरार रु. २०००/-   (क्रमश:)