‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना वाचक भरभरून मदत करीत आहेत. सेवाव्रती आणि वाचक यांचे समाजभान एकच असल्याची प्रचीती यामुळे येत  आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*समीर सूर्यकांत आर्डेकर, कांदिवली (पू), रु. १००१ *उमा चंद्रकांत जंगम, डोंबिवली (पू), यांजकडून कै. शिवलिंग जंगम, शकुंतला शिवलिंग जंगम, लक्ष्मी जंगम व दत्तात्रय जंगम यांचे स्मरणार्थ १२०००, तसेच इशा नरेंद्र जंगम हिच्या वाढदिवसानिमित्त रु. २००० *रिद्धी राजेश पावसकर, मीरा रोड (पू), यांजकडून कै. बाळकृष्ण वासुदेव झकाणेकर यांच्या स्मरणार्थ रु. २००० *वैभव राजेश पावसकर, मीरा रोड (पू), रु. २००० *नीलीश गोडांबे, शिवाजी पार्क, रु. २००० *अरविंद भालचंद्र बेरी, १००१० *रवींद्र बी. पवार, बदलापूर रु. १००० *नारायण दत्तावडे, वरळी रु. ११०० *जयमती जयपाल तळपदे, सांताक्रूझ (प) रु. ५००० ल्लनीलीमा प्रभाकर प्रधान, वाशी रु. १०००२ *विवेकसिंग विजय चव्हाण, वडाळा (पू) रु. १०००० *सुरेखा अत्रे, जोगेश्वरी रु. १०००० *शामला विनायक भोसले, माटुंगा यांजकडून कै. आबा आणि आक्का यांच्या स्मरणार्थ रु. २००० *संजय आजगांवकर, जोगेश्वरी (पू), रु. ९५०३ *गौरी जोशी, माटुंगा रु. ८००० *ज्योती रंजन राऊत, वरळी रु. ४००० *सुषमा श्रीकांत सावंत, वरळी रु. १५००० *योगेश बाळासाहेब खंडागळे, बहारीन रु. २०००० *किशोर बोरकर, दादर रु. २००० *वृषाली विरेंद्र मिठबांवकर, भांडुप (प), रु. १००० *सुबोध विद्वांस, गोरेगांव (पू), रु. १००० *श्रीपाद अनंत सापळे, चारकोप रु. २००० *विद्या भंडारे, मुलुंड (प), रु. १०००० *प्रदीप खाडय़े, विलेपार्ले (पू), रु. २००० *प्रभाकर पावसकर, बोरिवली (प), रु. ३००० *पुष्पकांत राणे, गोरेगांव (प), रु. १००० *विजया विनायक बापट, विलेपार्ले (पू), रु. १०००० *विजया नारायण दाभोळकर, मुलुंड (पू), २५०० *सांगितिका तळवडेकर, वाशी रु. २००० *मोहन बी. गुरव, भांडुप (पू), रु. ३००० *शोभा सुधीर श्रीयान, अंधेरी (पू), रु. १८००० *सतीश तायशेटे, एलफिन्स्टन, रु. ६००० *राज वर्तक, बोरिवली (प), रु. ३०००० *रमाकांत पी. कामत, बोरिवली (प), रु. २०००० *रागिणी रमाकांत कामत, बोरिवली (प), रु. ५००० *स्नेहल जगेश सामंत, माहिम रु. १६००६ *मधुवंती साठे, माहिम रु. १५००० *पूजा विनोद देवळकर, बोरिवली (प), रु. २६००० *दत्तात्रय गोडबोले, गोरेगांव (प), रु. १५०० *राजश्री चावक, मुलुंड (पू), रु. २०००० *जनार्दन वासुदेव परचुरे, मुलुंड (पू), रु. ३२०१० *सरला डिसोझा, अंधेरी (प), रु. १५००० *स्वरूपा दीपक निगुडकर, नालासोपारा (प), रु. ५००० *प्रदीप डी. नाईक, विरार (पू), रु. १००० *सुमीता वसू भगत, कांदिवली (पू), रु. ५००० *अमित डी. जाधव, माहिम (प), रु. ५००० *सुधा प्रेमानंद देसाई, प्रभादेवी रु. ३५००० *अंजली होनावार, बोरिवली (पू), रु. ६००० *जयश्री दिलीप हरचेकर, बोरिवली (प), रु. ४००० *सुकन्या सुरेश चव्हाण, अंधेरी (प), रु. १०५०० *सविता देसाई, अंधेरी (पू), रु. १०००० *सुचेता शिनारी, खार (प), रु. ६००० *अश्विनी गुळणीकर, विलेपार्ले (पू), रु. २२५०० *श्रीकांत बाळकृष्ण भगवते, कांदिवली (प), रु. २००० *डॉ. उल्हास कुलकर्णी, १०००० *छाया सुधाकर सावंत, बोरिवली (प), यांजकडून कै. सुधाकर सावंत यांच्या स्मरणार्थ रु. ४००० *सुनीता दत्तात्रय शिंदे, ताडदेव रु. १५०१, माया आर. तेलंग, ठाणे रु. ५००० *श्रुतीका सुळे, कोपरखरणे रु. १६००० *सुनील सुर्वे, अंधेरी (प), यांजकडून कै. दिनकर परशुराम सुर्वे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००  (क्रमश:)