‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्थांना वाचक भरभरून मदत करीत आहेत. सेवाव्रतींच्या उमेदीला समाजातूनच बळ  मिळत असल्याचा आशादायी अनुभव येत आहे.

एक हजार व त्यापेक्षा अधिक रकमेची देणगी देणाऱ्यांची नावे :

*महादेव यशवंत वाळके, भांडूप रु. ३००० *दिनेश  लक्ष्मण काळे, ठाणे रु. ३००० *कृष्णा भागोजी भालेकर, बोरीवली रु. ३००० *स्मिता एस. साळसकर, ठाणे रु. २५०१ *अरुण शामराव काकडे, कल्याण रु. २५०० *प्रमिला अरुण काकडे, कल्याण रु. २५०० *अंजली एस.ओक, ठाणे रु. २००२ *नंदा रामचंद्र कदम, ठाणे यांजकडून कै. सीताबाई व कै. रामचंद्र बाळू कदम यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *शोभा वाळवटकर, मुलुंड रु. २००१ *प्रकाश सी. करंबेळकर, अंबरनाथ रु. २००१ *अनिल व्ही. गुप्ते, ठाणे रु. २००० *विद्या जातेगावकर, ठाणे रु. २००० *निरुपमा शहा, मुलुंड रु.२००० *सूर्यकांत पी. आपटे, मुलुंड रु. २००० *उषा रामदास, ठाणे रु. २००० *मंजिरी परब, कळवा यांजकडून कै. गोपीचंद महादेव रावराणे यांच्या स्मरणार्थ रु. २००० *राजन परब, क़ळवा यांजकडून कै. पुष्पलता व विष्णू दत्ताराम परब यांच्या स्मरणार्थ रु. २००० *सुनंदा विजय यादव, ठाणे रु. २००० *भालचंद्र लक्ष्मण मढवी, ऐरोली रु. २००० *विजयकुमार डी. चित्रे, दादर रु. २००० *कमलाकर श्रीनिवास ठाकूरदेसाई, ठाणे रु. २००० *सीमा राजेंद्र निखार्गे, भांडुप रु. १५०१ *राजेंद्र श्रीरंग  निखार्गे, भांडूप रु. १५०१ *कुणाल अरुण काकडे, कल्याण रु. १५०० *प्रमोद विनायक नामजोशी, ठाणे रु. ११०० *शुभांगी विजय गोखले, मीरा रोड रु. १००५ *विजय गजानन गोखले, मीरा रोड रु. १००५ *पल्लवी प्रदीप जोशी, भांडुप रु. १००१ *ओमकार के. एकबोटे, ठाणे रु. १००१ *सुनील अरविंद कुलकर्णी रु. १००० *रेखा तेंडूलकर, ठाणे रु. १००० *विनायक हरि ठोसर, ठाणे रु. १००० *मनोहर पांडुरंग कोरे, काळाचौकी रु. ५००५ *सरोज मनोहर कोरे, काळाचौकी रु. ५००५ *उषा भरत पाटील, शहादा रु. ५००० *नरेंद्र कोयंडे, मुलुंड (प), रु. ११००० *सुप्रिया अमर पालेकर, गोरेगांव (पू), रु. २००० *शेखर रेगे, गोरेगांव (पू), रु. २००० *प्रशांत वनारसे, वरळी कोळीवाडा रु. ११११ *शोभना मुळ्ये, अंधेरी (पू), रु. १०००० *शामला प्रजापती बोधने, विलेपार्ले (पू), रु. ३०००० *लक्ष्मण नार्वेकर, पालघर रु. ३००० *डी. व्ही. भोयर, वर्धा रु. ३०००० *ज्ञानलता विनायक मसुरेकर, माहिम रु. १०२०० *डॉ. वासंती विनायक मसुरेकर, माहिम रु. १०००० *रेवा अजीत टोळे, बोरिवली (प), रु. २००० *ऋत्वीज प्रशांत टोळे, बोरिवली (प), रु. २००० *नयना बागवे, विलेपार्ले (पू), रु. ४०००० *शुभांगी चंद्रकांत विचारे, बोरिवली (प), रु. २००१ *शामसुदंर कामत, खार (प), यांजकडून कै. इंदुमती आणि काशिनाथ विष्णू कामत यांच्या स्मरणार्थ रु. १०००० *मधुकर सीताराम घाग, मालाड (प), रु. ५२११ *शरद खाडिलकर, मालाड (प), रु.२०००० *स्मृती किरण रणदिवे, बोरिवली (प), यांजकडून कै. उषा पद्माकर रणदिवे यांच्या स्मरणार्थ रु. २००० *अशोक रामचंद्र आचवल, बोरिवली (प), रु. ५००१ *माधवी कुलकर्णी, अंधेरी (प), रु. ३७००० *शैलेश जगदीश भावसार, कांदिवली (पू), रु. २१००० *प्रमोदिनी नारायण धाईंजे, दादर रु. ३००३, विनायक कामत, विलेपार्ले (पू), रु.१६०००, उषा कामत, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. रमाकांत दीक्षित यांच्या स्मरणार्थ रु. २७००० *ज्ञानेश्वरी कामत, विलेपार्ले (पू), यांजकडून कै. रमाकांत दीक्षित, सविता कामत आणि मोहिनी कामत यांच्या स्मरणार्थ रु. १७००० *वैभव फाटक, ठाकुर्ली(पू), रु. १०००० *शांतला मुर्डेश्वर, ग्रॅन्ट रोड रु. १६००० *अभय गद्रे, गोरेगांव (प), रु. २०००० *मंगला विश्वनाथ शिंदे, कांदिवली (पू), रु. ५००० *अनिल मारुती बाळ, सुधागड रु. ६००० *राजेंद्र देशपांडे, डोंबिवली (प), रु. २०००० *विलास दिनकर शिरोडकर, बोरिवली (प), यांजकडून कै. शीला व दिनकर शिरोडकर यांच्या स्मरणार्थ रु. २००१ *प्राजक्ता अविनाश देवधर, डोंबिवली (पू), रु. ५०००० *नीरज कांबळे, भांडुप (प), रु. ५००१ *आकाश भावे, बोरिवली (प), रु. १०००० *डॉ. रमेश पंढरीनाथ येवले, डोंबिवली (पू), अर्चना मालाडकर, नालासोपारा (प), रु. १०००

(क्रमश:)