दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा! याच उक्तीप्रमाणे घरासमोर तुम्ही काढलेली सुंदर रांगोळी आमच्याबरोबर शेअर करा आणि आपला हा आनंद विश्वरूपी करा. या दिवाळीत लोकसत्ताच्या ‘माझी रांगोळी’ या संकल्पनेत सहभागी होऊन, आपण घरासमोर काढलेल्या सुंदर रांगोळीचे फोटो loksatta.express@gmail या ई-मेलवर ६ नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे पाठवा. सबजेक्टमध्ये ‘माझी रांगोळी!’ लिहिण्यास विसरू नका.
मेलमध्ये आपले नाव आणि स्थळाचे नाव अवश्य लिहा. निवडक फोटोंचा अल्बम ‘लोकसत्ता डॉट कॉम’वर प्रसिध्द केला जाईल. त्याचप्रमाणे या अल्बमची लिंक लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरही शेअर केली जाईल. याशिवाय तुम्ही पाठविलेल्या फोटोंपैकी सर्वोत्कृष्ट फोटोला लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर कव्हर फोटो होण्याची संधी मिळेल.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2013 रोजी प्रकाशित
माझी रांगोळी!
दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा! याच उक्तीप्रमाणे घरासमोर तुम्ही काढलेली सुंदर रांगोळी आमच्याबरोबर शेअर करा आणि आपला हा आनंद विश्वरूपी करा. या दिवाळीत लोकसत्ताच्या 'माझी रांगोळी' या संकल्पनेत सहभागी होऊन...
First published on: 30-10-2013 at 06:41 IST
मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send photo of your rangoli photo to loksatta