
भारत-चीन यांच्यातला सध्याचा सीमावाद छोटा दिसत असला तरी त्याचे जागतिक परिणाम मोठे आहेत

भारत-चीन यांच्यातला सध्याचा सीमावाद छोटा दिसत असला तरी त्याचे जागतिक परिणाम मोठे आहेत

करोना उद्रेकापूर्वी चीन आणि भारत स्वत:ला जागतिक हवामान बदलाबाबतच्या चळवळीचे नेते मानत होते

करोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. इराणची रुग्णसंख्याही लाखाहून अधिक आहे.

आखाती देशांत स्थलांतरित कामगारांच्या बाबतीतील भेदभाव करोना संकटाने उजेडात आणला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतर केवळ चार तासांत टाळेबंदी लागू करण्यात आली.

अमेरिकेतील टाळेबंदीचे राजकारण विभाजनवादी असल्याचे माध्यमांचे मत आहे.

आता जुन्या कार्यकर्त्यांना अटक झाल्याने आंदोलन अधिक धारदार होण्याची शक्यता आहे.

करोनाशी कसे लढावे, हे कळेनासे झालेले अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प ‘क्लोरोक्विन’च्या कच्छपी लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या युद्धखोरीची दखल घेताना या देशांत करोनाविरोधातील लढा मात्र कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली आहे.

करोनाचा फैलाव सुरू असताना या जॉन्सन यांच्या बैठका, खलबते आणि भेटी-गाठीही सुरू होत्या

बलात्कारानंतर पीडितेला उपचारासाठी सिंगापूरमध्ये हलविण्यात आले होते.

‘औरत मार्च’चा जाहीरनामा गुरुवारी लाहोरमध्ये प्रकाशित करण्यात आला.