vv26

व्हाइट डेझर्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजराजमधल्या कच्छच्या रणातून चालण्याचा अनुभव भन्नाटच. या पांढऱ्या शुभ्र वाळूवरची धमाल टिपली आहे सोनी सायबर शॉट कॅमेऱ्याच्या साहाय्याने. तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही
प्रसाद मुसळे, कल्याण</strong>

आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.