आता होळी आणि रंगपंचमीचे वेध लागले आहेत. यंदाच्या होळीचे आपले प्लॅन्स शेअर करत आहे नर्गिस फक्री…

लहानपणीची होळी?
मी लहानपणी कधीच होळी साजरी केली नाही. २०११ला जेव्हा मी पहिल्यांदा भारतात आले तेव्हा होळीमध्ये सहभागी झाली होती.

होळीचं आवडतं गाणं?
‘रंग बरसे’

होळीदरम्यान सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी?
होळी खेळण्यापूर्वी केसांची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी केसांना कोमट तेलाचं मालिश करते. तेलामुळे केमिकल्सपासूनसुद्धा केसांचं रक्षण होतं.

होळीची हेअरस्टाईल?
केसांचा घट्ट पोनीटेल किंवा वेणी बांधून एका साईडला फ्रिन्जेस सोडणे.

या वर्षीची होळी?
या वेळी माझे काहीच प्लॅन नाहीत. मी कामात बिझी आहे.

होळीच्या दिवसांतलं आवडतं खाणं?
गुजिया आणि इतर गोड पदार्थ आणि बिर्याणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होळीनंतरची थकावट?
मी गरम पाण्याने आंघोळ करते. नंतर भरपूर मॉइश्चरायझर लावते. त्यानंतर कोमट तेलाने मालिश करते.