
बदलत्या काळात जशा सोयीसुविधा आल्या तशी स्पर्धा वाढली. यामुळे तरुण पिढीने मन:शांती गमावली, एकाग्रता गमावली आणि आत्मविश्वासही गमावला आहे.

बदलत्या काळात जशा सोयीसुविधा आल्या तशी स्पर्धा वाढली. यामुळे तरुण पिढीने मन:शांती गमावली, एकाग्रता गमावली आणि आत्मविश्वासही गमावला आहे.

मानसशास्त्र हाच विषय अभ्यासायचा, हे इयत्ता आठवीत शिकत असतानाच समीरने नक्की केलं होतं

इंटरनेट विश्वातील वापरकर्त्यांचा खासगीपणा म्हणजे ‘प्रायव्हसी’ धोक्यात आल्याची ओरड सुरू झाली आहे


मी डेन्मार्क, नेदरलँड आणि स्वित्झर्लंडमधल्या विद्यापीठांत चार अर्ज केले होते. डेन्मार्कमध्ये दोन आणि नेदरलँडमध्ये एक अर्ज स्वीकारला गेला

सध्या रॅम्पवरून ते सोशल मीडियापर्यंत विस्तारत जाणाऱ्या फॅशनइंडस्ट्रीतही मोठय़ा स्तरावर आंतरराष्ट्रीय फॅशनअॅवॉर्ड बहाल केले जातात.

यूटय़ूबवर यशस्वी होमशेफ होण्यासाठी काय करता येईल याची सविस्तर माहिती करून घेऊ या.

आम्ही खेळत होतो, तीच खेळणी किंवा त्याच वस्तू आता नव्या रूपात, अधिक अद्ययावत पद्धतीने उपलब्ध झाल्या आहेत.

व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.

ई मार्केट क्षेत्रात सतत नवे तंत्रज्ञान दर वर्षांला येतच असते. त्याचे फायदे आणि तोटे आज प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांना लागू होतात.

सोनलच्या म्हणण्यानुसार तिला सगळ्यात मोठी ओळख ‘रुपाली’ने मिळवून दिली.

जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्यांदाच ऑल-गर्ल्स रोबोटिक्स टीम सज्ज झाली होती