
नवरात्रीतील दुर्गाशक्तीच्या जागराच्या निमित्ताने अशाच काही गडदुर्गाची ओळख


साडी ट्रॅडिशनल कपडे म्हटलं की साडी ही आलीच. साडीमध्ये जसे अनेक प्रकार आहेत तसेच साडी नेसण्याचेही अनेक प्रकार आहेत.


सामाजिक कार्यही आपल्याच बळावर उभं करायचं यासाठीचे तिचे प्रयत्नही वाखाणण्याजोगे आहेत..

सध्याची तरुणाई किंवा किशोरवयीन पिढी डिजिटल तंत्रज्ञानाशी समरस झाली आहे.

कलाकाराला त्याच्या भूमिकेनुसार अनेकदा आपली देहबोली काही प्रमाणात बदलावी लागते.

अजूनही आठवतो आहे तो दिवस ९ ऑगस्ट २०१८. पुणे मराठा मोर्चामुळं बंद होतं. सगळीकडे सामसूम होती

सौंदर्य आणि नावीन्य याच्याबरोबर विरुद्ध दिशेने वाटचाल करणारी फॅशनम्हणजे ‘स्ट्रीट फॅशन’.

गेल्या आठवडय़ात आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावर प्रभाव टाकणाऱ्या बाबी पाहिल्या. आज आपण या क्षेत्रातील नवीन संधींविषयी सखोल चर्चा करूयात.

मुलींचे कपडे त्यांना निसर्गाने दिलेल्या आकाराला खुलवण्याचे काम प्रामुख्याने करतात.

व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक दिवस, आठवडे काही विशिष्ट गोष्टींसाठीची प्रतीके म्हणून साजरे करत असतो.