
इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव आणि इन्फ्लुएन्स करणं म्हणजे प्रभावित करणं.


‘ओटीटी’ प्लॅटफॉर्ममधील ही स्पर्धा सध्या जगभरात सुरू आहे. ‘अॅपल प्लस टीव्ही’ हा या स्पर्धेचाच एक भाग आहे.



‘युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलिया’च्या मॉसन लेक कॅम्पसमध्ये सगळे टेक्निकल विषय शिकवले जातात.

शेफ प्रसाद यांनी मॉरिशसमध्ये इंडियन रिसॉर्ट, लंडनमध्ये मास्टर बारमध्ये सुपरवायझरसारखी पदं भूषवली.


फॅशनविश्वातील भूमिका आणि श्यामलचा एकत्रित प्रवास सुरू होण्याआधीपासूनच ते एकत्र होते.

परंपरांविषयी अधिक जाणून घेऊन त्या इतरांना समजावून सांगण्यातला आनंदही अनुभवणारी अशी ही पिढी आहे.

आपले कलेक्शन लोकांसमोर प्रभावीपणे सादर व्हावे, यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर डिझायनर्सच्या पथ्यावर पडतो आहे.

‘फ्रेण्ड्स’ हा गेल्या दोन पिढीतल्या तरुण तुर्काना भुरळ घालत आला आहे. तसाच तो आकांक्षाचाही आवडता शो आहे.

बहुतांश वेळा चित्रीकरणाचा हेतू तो व्हिडीओ समाजमाध्यमांवरून प्रसारित करणं हाच असल्याचं दिसून येतं.