
मराठी मालिका-चित्रपटविश्वात ओळख निर्माण केलेल्या या दोघी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या

मराठी मालिका-चित्रपटविश्वात ओळख निर्माण केलेल्या या दोघी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावर एकत्र आल्या

गणपतीच्या मूर्तीसाठी धोतर डिझाईन करताना त्याची बॉर्डर आणि त्यासाठीचं फॅब्रिकयात वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो.

दोघा भावांनी व्यवसाय आणि फॅशन या दोघांचा योग्य समन्वय साधत २००० साली ‘शंतनु आणि निखिल’ हा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला.

आजघडीला ३४ कोटींच्या आसपास मोबाइल ग्राहक असलेल्या जिओने भारतीय मोबाइल सेवा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले.

अनेकदा कामाच्या व्यापामुळे व्यायाम आटोपता घ्यावा लागतो, पण असे असले तरी व्यायाम करण्याचे टाळत नसल्याचे त्याने सांगितले.

‘मास्टर्स इन अकाऊंटिंग’ हा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे.

ताजी, वाळलेली, मुरवलेली स्थानिक किंवा विदेशी फळं आणि भाज्यांचा वापर या खाद्यसंस्कृतीत केला जातो





फुलवाचे नृत्य टीव्हीवर अनेक नृत्यांवर आधारित रिअॅलिटी शोजमधून प्रेक्षकांनी पाहिलेले आहे.