आळंदीच्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थाना’तर्फे बोरीवलीत राजेंद्रनगर उड्डाण पुलाजवळील शिवसेवा मैदानावर १६ ते १८ एप्रिल दरम्यान ‘श्री ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  ‘श्रीमंत माउली प्रतिष्ठान’ने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.  विविध वारकरी, शिक्षण मंडळातील सुमारे १५० बालगोपाळ सेवक पारायणात सहभागी होतील. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ तसेच ह.भ.प. दादा महाराज शिरवळकर, ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. डॉ. अमृतदास यांचे कीर्तन, डॉ. नारायण जाधव, ह.भ.प. थावरे महाराज, ह.भ.प. हरणे महाराज आदी महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकारांचे प्रवचन व निरूपण होणार आहे. १६ एप्रिलला अवधुत गांधी, डॉ. प्रचीती वैद्य व सहकाऱ्यांचा ‘अभंगवाणी’ व संत साहित्यातील लोकसंगीताचा कार्यक्रम, १७ एप्रिलला संगीतकार व गायक श्रीधर फडके यांचा ‘ओमकार स्वरूपा’ हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, १८ एप्रिलला सकाळी ७ वाजता ह.भ.प. बापुसाहेब मोरे यांचे कीर्तन होईल.  आहे. संपर्क – नंदादीप तवकर – ८६५५०६५४१८, महेश सातारकर – ८६५५०६५४१७, विनीत सबनीस – ९५९४८८८४४०.

Departure of Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony on 29th June
पुणे : ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे २९ जूनला प्रस्थान
ram navami, shobha yatra, akola, vishwa hindu parishad, ram navami in akola, ram navami shobha yatra, ram navami vishwa hindu parishad, marathi news, ram navami news, akola news,
अकोला : रामनवमीनिमित्त राजराजेश्वरनगरी भगवामय; शोभायात्रेची ३८ वर्षांची परंपरा
Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
Sri Swami Samarth Maharaj s prakat din Celebrations to Commence in Akkalkot with Religious and Cultural Programs
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये धार्मिक कार्यक्रम