स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ-मुंबई या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त बुधवार २६ फेब्रुवारी रोजी व्याख्यानोचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान संध्याकाळी पावणे सहा वाजता सहयोग मंदिर, पहिला मजला, नौपाडा येथे होणार आहे. इतिहास लेखक वि.ह. भूमकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर-थोर राष्ट्रभक्त या विषयावर व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कवी प्रा. प्रवीण दवणे भुषविणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2014 रोजी प्रकाशित
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी व्याख्यान
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ-मुंबई या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त बुधवार २६ फेब्रुवारी रोजी व्याख्यानोचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 21-02-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lecture on savarkar