मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघ आणि श्रीशिवाजी मंदिर ट्रस्ट यांनी संयुक्तरीत्या ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवार, १६ डिसेंबर रोजी सायं. ७ वा. दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये राजर्षी शाहू सभागृहात शोकसभेचे आयोजन केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2013 रोजी प्रकाशित
विनय आपटे यांची शोकसभा
मराठी व्यावसायिक नाटय़निर्माता संघ आणि श्रीशिवाजी मंदिर ट्रस्ट यांनी संयुक्तरीत्या ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे
First published on: 14-12-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Condolence meeting of vinay apte