श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ, दादर यांनी फोर्टिस रुग्णालयाच्या सहकार्याने १९ जानेवारी रोजी लहान मुलांसाठी विनामूल्य हृदय तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. जन्मत:च दोष असलेल्या मुलांपासून साधारण पाच वर्षांच्या मुलांची तपासणी यावेळी केली जाईल. डॉक्टरांनी केलेल्या पूर्व तपासण्या तसेच उपचारांसंबंधी कागदपत्रे सोबत आणावीत.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या मठाकडून काही रूग्णांना आíथक सहाय्य करण्यात येईल. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ, पहिला मजला, दादर, (प.) येथे सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत हे शिबिर होईल. संपर्क – राजेश टिपणीस, ९३२१३०५५३४.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jan 2014 रोजी प्रकाशित
दादर मध्ये हृदयरोग शिबीर
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा मठ, दादर यांनी फोर्टिस रुग्णालयाच्या सहकार्याने १९ जानेवारी रोजी लहान मुलांसाठी विनामूल्य हृदय तपासणी
First published on: 17-01-2014 at 06:16 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart camps in dadar