दादर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे येत्या १३ एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या कार्यक्रमातून जमा होणारा निधी गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनिल नलावडे (९८२१५५६४४८) किंवा पद्मश्री राव (९८१२५५४१३०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यक्रम
दादर येथील साने गुरुजी विद्यालयाच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे येत्या १३ एप्रिल रोजी माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे सकाळी साडेनऊ वाजता ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
First published on: 09-04-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Help programme for needy students