घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गाला लावणाऱ्या नऊ मातांचा डोंबिवलीतील आई महोत्सवात सन्मान करण्यात आला. नऊ मातांना दिवंगत रिटा पॉल या स्मरणार्थ सन्मानित करण्यात आले. अत्रे रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात आशा वेलणकर, प्रमिला बोरसे, कल्पना म्हात्रे, कुसुम कुलकर्णी, आशा राऊत, लिलावत वाघमारे, डॉ. अंजली आपटे, जैनाबी शेख, जनाबाई वाघमारे या नऊ मातांना डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. अरूण पाटील, डॉ. विनायक किणी, डॉमनिक, जॉन, पॉल पेरापिल्ली, राहूल बोस, वसंत भगत उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
आई महोत्सवात नऊ मातांचा सत्कार
घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना योग्य मार्गाला लावणाऱ्या नऊ मातांचा डोंबिवलीतील आई महोत्सवात सन्मान करण्यात आला.
First published on: 27-06-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Homage given to nine mothers in mothers festival