अखिल भारतीय समता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, १२ सरचिटणीस तसेच आठ चिटणीस, सात संघटकांचा समावेश आहे.
पश्चिम विभागातील सातही तालुक्यांचे अध्यक्षही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून शेख अश्फाक, रावसाहेब आहेर, शिवाजी ढेपले, विनोद भडांगे, बाळासाहेब बागूल, रघुनाथ आहेर, मोहन निंबुळे, किशोर क्षीरसागर आदींचा समावेश आहे. येवला तालुका अध्यक्षपदी मोहन शेलार, संजय काकड (सिन्नर), पांडुरंग काकड (नाशिक), धर्मा भामरे (मालेगाव), उत्तम आहेर (चांदवड), विलास बोरस्ते (निफाड), विजय इप्पर (नांदगाव) यांची नियुक्ती झाली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2013 रोजी प्रकाशित
नाशिक जिल्हा समता परिषदेची कार्यकारिणी जाहीर
अखिल भारतीय समता परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी जाहीर केली. कार्यकारिणीत १२ उपाध्यक्ष, १२ सरचिटणीस तसेच आठ चिटणीस, सात संघटकांचा समावेश आहे.
First published on: 08-02-2013 at 01:52 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik distrect samta parishad panel is announce