ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर जलकुंभ व टेकडी बंगला जलकुंभ येथील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
५ नोव्हेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत शहरातील कोलबाड, खोपट, गोकुळनगर, चरई, धोबी आळी, एदलजी रोड, आंबेडकर रोड (डावी बाजू), विकास कॉम्प्लेक्स, एलबीएस रोड, चंदनवाडी, सिध्देश्वर तलाव परिसर, हंसनगर, टेकडी बंगला परिसर, नामदेववाडी, पाचपाखाडी, भक्ती मंदिर, आराधना सिनेमा, कचराळी तलाव परिसर इ. परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, असे महापालिकेने कळविले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात बुधवारी पाणी बंद
ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर जलकुंभ व टेकडी बंगला जलकुंभ येथील पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने बुधवारी शहरातील काही
First published on: 04-11-2014 at 07:09 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No water in thane on wednesday