व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, तसेच औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या वतीने सहाव्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेस येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. रवी दामोदरन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, पारस छाजेड, सचिन मुळे, कोषाध्यक्ष सुभाष पटेल आदींची उपस्थिती होती. सहभागी संघातील खेळाडू, क्रीडाशिक्षक आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्पर्धेत ४६ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली जाणार आहे. प्रथम पारितोषिक ५१ हजार, दुसरे ३० हजार रुपये, तसेच वैयक्तीक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Nov 2012 रोजी प्रकाशित
सहाव्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये ४६ संघांचा सहभाग
व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज, तसेच औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या वतीने सहाव्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेस येथे शुक्रवारी प्रारंभ झाला. जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर व्हेरॉक ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष डॉ. रवी दामोदरन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.
First published on: 24-11-2012 at 12:16 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sixth interschool cricket compitition fourty six team participant