‘लोकसत्ता’त प्रसिद्ध झालेल्या निवडक अग्रलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ‘लोकसत्ता गप्पा’ कार्यक्रमात ख्यातनाम साहित्यिक भैरप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. राजकारण, अर्थकारण, साहित्य-संस्कृती अशा विविध विषयांवर लिहिलेल्या आणि गाजलेल्या १०० अग्रलेखांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले असून, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या लेखणीतून उतरलेले हृदयस्पर्शी मृत्युलेख हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे. डायमंड पब्लिकेशन्स या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Apr 2016 रोजी प्रकाशित
‘लोकसत्ता अग्रलेख’ पुस्तकाचे प्रकाशन
गिरीश कुबेर यांच्या लेखणीतून उतरलेले हृदयस्पर्शी मृत्युलेख हे या पुस्तकाचे खास वैशिष्टय़ आहे.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 03-04-2016 at 11:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta agralekh book launch