लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  गणेशोत्सवाच्या दिवसांत दहा सेवाभावी संस्थांच्या कार्याची ओळख करून दिली  होती. प्रतिकूल परिस्थिीतीतही मोठय़ा हिमतीने व कळकळीने सेवा बजावणाऱ्या या सेवाभावींना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. ‘लोकसत्ता’च्या या आवाहनास वाचक भरभरून प्रतिसाद देत आहेत.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

*कृष्णाबाई कासराळीकर, नांदेड रु. ५०००  *प्रसिद्धी प्रसन्ना राणे, चिंचपोकळी रु. २००००  *डॉ. वंदना स्ट्रेसी, वडाळा (पू), रु. १५००  *मंगला खानोलकर, चेंबूर रु. ५०००  *डोंबिवली (पू),  रु. ८०००  *संजय मधुकर बुऱ्हाडे, मुलुंड (पू), रु. ५०००  *कमलाकर रत्नाकर, डोंबिवली (पू), रु. ५०००  *प्रकाश बेंडके, भायखळा रु. ८०००  *चिंतामणी चांदसरकर, डोंबिवली (पू), रु. ५०१०  *शोभा राणे, बोरिवली (प), रु. ५०००  *समीर भार्गव, चेंबूर रु. १०००  *अशोक घन:शाम सावंत, पवई रु. ५०००  *वैभव चौधरी, पालघर रु. ५०००  *श्याम विश्वनाथ कानेटकर, अंधेरी (पू), रु. ३००००  *शैलेंद्र राणे, डोंबिवली (पू), रु. १००१  *उदय जोशी, मुलुंड (प), रु. ३००००  *उदय भालचंद्र आजगांवकर, गोरेगांव (पू), रु. ३००००  *मंगेश संकाये रु. ८१००  *दिलीप दिनकर पितळे, अंधेरी (प), रु. ३५००० * समीर म्हामुणकर, मालाड (प), रु. १२०००  *मंदार सुरेश ठाकूर, वसई यांजकडून स्व. अनंत दत्तात्रय राऊत यांच्या स्मरणार्थ रु. १५०००  *रेखा कर्णिक, बोरिवली (प), रु. ८०००  *सोनाली मुणगेकर, बोरिवली (पू), रु. ५००१  *दिनेश शिवडावकर, अंधेरी (प), रु. १०००  *दत्तात्रय बाळकृष्ण उपाध्ये, गिरगांव यांजकडून स्व. प्रभा मुळे, स्व. लीला उपाध्ये तसेच स्व. शोभना पंडित यांच्या स्मरणार्थ रु. ३३३३  *मीना देवरे, बोरिवली (प), रु. २५००  *अशिष गुप्ते, गुरगांव (हरयाणा), रु. ११०००  *आल्हाद लवू चिंदरकर, परेल व्हिलेज यांजकडून स्व. लता आणि लवू चिंदरकर यांच्या स्मरणार्थ रु. १५०००  *सुनिता राव, माहिम रु. ४००००  *सुचेता शिनारी, खार (प), रु. ७०००  *संजय वेलिंग, गोरेगांव (प), रु. ४५०००  *सदानंद रामचंद्र कानिटकर, पवई रु. १५००० * दिलीप मनोहर गांधी, कल्याण रु. ३०,००० * स्वाती सुधाकर वैद्य, मालाड  कै. कृष्णाजी का. जोशी यांच्या स्मरणार्थ रु. २५,००० * अमृत पांडुरंग अधिकारी, पालघर रु. २०,००० * अंजली अमृत अधिकारी, पालघर रु. १०,००० * जयश्री जे. राव, अंबरनाथ रु. १०,००० * सदाशिव बळवंत गोखले, मुलुंड रु. १०,००० * मधुसुदन बळवंत गोखले, बंगळुरू रु. १०,००० * एस. आर. केळकर. विलेपार्ले रु. १०,००० * हिना ए. चव्हाण, ठाणे रु. १०,००० * प्रतिभा पांडुरंग भोर. ठाणे रु. १०,००० * भालचंद्र हरी फडके व  सुनंदा फडके, डोंबिवली रु. १०,००० * रविकांत त्रिंबक सहस्रबुद्धे, ठाणे रु. ७,००० * रमेश व्ही. धारणे, ठाणे रु. ६,००० * चि. सान्वी सागर साने, वाशी रु. ५,००० * श्रृती सुहास फाटक, डोंबिवली रु. ५,००० * उर्मिला दत्तात्रय उपाध्ये, गिरगाव – चंद्रकांत नरहर ढापरे यांच्या स्मरणार्थ रु. ३,३३३ * दिशा कदम, मुलुंम्ड रु. २,५०० * प*वी प्रदीप पटवर्धन, कल्याण रु. १,००१ * राजेंद्र तारे, डोंबिवली रु. २,००० * मेघा राजेंद्र तारे, डोंबिवली रु. १,००० * दिनेश प्रताप सिंह, रु. १,००० * बी. एन. देशपांडे, डोंबिवली रु. १,००० (क्रमश:)