गणेशोत्सवाच्या कालावधीत लोकसत्ताने ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून  ओळख करून दिलेल्या दहा सेवाभावी संस्थांना मदतीसाठीचे धनादेश लोकसत्ता कार्यालयाकडे मोठय़ा संख्येने जमा होत असून समाजाच्या विविध स्तरांतून तसेच विविध भागांतून मदतीचे हात पुढे येत आहेत.

एक हजार व त्यापेक्षा जास्त रकमेचे धनादेश दिलेल्या देणगीदारांची नावे –

*नितीन बी. बोंद्रे, ठाणे रु. १,२०,००० *सुघाकर नारायण मेस्त्री, भांडुप रु. ५०,००० *डॉ. अमेय माने, डोंबिवली रु. ३१,००० *अनुपमा मनिष जोशी, ठाणे रु. ३०,००० *सुरेखा द ओवळेकर, ठाणे रु. ३०,००० *निशा अरुण वैद्य, मुलुंड – अन्नपूर्णा व विठ्ठल वैद्य तसेच विमल व गजानन बापट यांच्या स्मरणार्थ रु. २२,००० *शैलेश मुळ्ये, ठाणे रु. २०,००० *अनिल शंकर गोडबोले, अंबरनाथ रु. २०,००० *अरविंद केतकर, माहिम रु. २०,००० *मनिष एस. जोशी, ठाणे रु. २०,००० *जनार्दन विनायक गोगटे, ठाणे रु. २०,००० *शंकर पुरुषोत्तम भागवत, अंधेरी रु. १५,००० *किशोर म. मेहेंदळे, ठाणे – म. भि. मेहेंदळे यांच्या स्मरणार्थ रु. १५,००० *दत्तात्रय नारायण उपाध्ये, ठाणे रु. १४,००७ *जे. पी. बोवलेकर, ठाणे रु. १४,००० *विवेक मोतीराम मोरेकर, ठाणे रु. १२९१७ *सुनिता एस. अभ्यंकर, ठाणे रु. १२,००० *र. प्र. आठल्ये, ठाणे रु. १२,००० *सुनीता शरद रनाळकर, कल्याण –  कै. शरद रघुनाथ रनाळकर यांच्या स्मरणार्थ रु. ११,१११ *चारूदत्त के. कुलकर्णी, डोंबिवली रु. १०,०१० *अश्विनी अरविंद पेंडसे, ठाणे रु. १०,००० *अमोल एस. पुणतांबेकर, ठाणे रु. १०,००० *विजय गजानन जायदे, डोंबिवली रु. ५,००० *डॉ. सुरेखा बापट, नागपूर रु. ४,००२ *पुष्पा शा. अहिरे, ऐरोली  – कै. चिलाजी वारू अहिरे, कै. जानकाबाई चिलाजी अहिरे व कै. किसनराव हरी निकुंभ यांच्या स्मरणार्थ रु. ४,००० *पी. न. जोशी, नेरूळ रु. २,००० *सुनीला पां. जोशी, नेरूळ रु. ३,००० *जयश्री एस. दारंदाळे, सानपाडा रु. २,००० *प्रसन्न एस, गायकवाड, सीबीडी बेलापूर रु. २,००० *एस. आर. करकरे, डोंबिवली रु. २,००० *तानाजी एस. थोरात, विक्रोळी रु. १,५०० *प्रभाकर शंकर आपटे, ठाणे रु. १०,०००*  निलिमा प्रभाकर आपटे, ठाणे रु. १०,००० *मुकुंद रामचंद्र सहस्रबुध्दे, ठाणे रु. १०,००० *माधवी मुकुंद सहस्रबुध्दे, ठाणे रु. १०,००० *माधुरी मुळे, ठाणे कै. दिनकरराव पु*ीवार यांच्या स्मरणार्थ रु.१०,००० *मंगला मधुकर बिर्ला, रबाळे रु. १०,००० *उर्मिला आठवले, ठाणे रु. १०,००० *मिनाक्षी सुघाकर मेस्त्री, भांडुप रु. १०,००० *सुदेशा दामले, भांडुप रु. ९,००० *अशोक नारायण पवार, सांगली रु. ९,००० *प्रमोद विनायक डोळस, डोंबिवली रु. ८,००० *प्रभाकर गोविंद जोशी, ठाणे रु. ७,००५ *योगेश दामले, भांडुप रु.६,००० *ॠता जी. जोशी, ठाणे रु. ६,००० *अपर्णा अजित फडके, ठाणे रु. ६,००० *वैजनाथ औसेकर, कल्याण रु. ५,९०० *श्रीराम दत्तात्रय मनोहर, बदलापूर – कै. दत्तात्रय केशव मनोहर व कै. हेमलता दत्तात्रय मनोहर यांच्या स्मरणार्थ रु. ५,११० *डॉ. सुनेत्रा श्रीराम मनोहर, बदलापूर – कै. विनायक जयराम व मनोरमा विनायक दातार यांच्या स्मरणार्थ रु. ५,११० *श्रीनिवास वासुदेव कुलकर्णी, डोंबिवली रु. ५,००५ *प्रसाद व्ही. मोडक, ठाणे रु. ५,००० *माधुरी प्रभाकर भावे, ठाणे रु. ५,००० *केतकी केशव भागवत. ठाणे रु. ५,००० *सुधीर यशवंत घाटे, मुलुंड रु. ५,०००*  साक्षी एस. नार्वेकर, मुलुंड रु. ५,०००*  शांताराम सहदेव कुडले, ठाणे रु. ५,०००*  रश्मी उल्हास तळपदे, जोगेश्वरी रु. ५,०००* व्जिय सुंदर बर्वेकर, ठाणे रु. ५,००० * उज्ज्वला एस. सुर्यवंशी, ठाणे रु. ५,००० * प्रकाश गंगाधर पागे, ठाणे रु. ५,००० * सुवर्णा उपासनी, माहिम रु. ५,००० * केशव एस. भागवत, ठाणे रु. ५,००० * पी. के. करोडे, ठाणे रु. ५,००० * अजित कन्सल्टंच प्रा. लि. ठाणे रु. ४,००० *वीणा किर्तने, ठाणे रु. ४,००० *हेमंत डोके, मुलुंड रु. ५,००० * बायजा महाजन, मुलुंड रु. १,००० *डॉ. अशोक भोट, भांडुप रु. ३,१०० *सुधा वि. सोनपाटकी, ठाणे रु. २,०००.

(क्रमश)