23 June 2017

News Flash

‘जीएसटी’पूर्वी बाजारात तेजी

गेल्या आठ दिवसांत विक्रीच्या उलाढालीत ४० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

‘ऱ्हिदम हाऊस’ आता ‘रत्न’गृह होणार!

‘ऱ्हिदम हाऊस’ची ही जागा सुमारे ३ हजार ५०० चौरस फूट इतकी आहे.

बदलत्या अर्थरचनेत स्थिर परताव्याची हमी कशी?

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी आता सर्वोच्च स्तरानजीक आहे.

पाणीपट्टीवाढीला सेनेचा पाठिंबा

पाणीपट्टीमध्ये करण्यात आलेल्या सरासरी ५.३९ टक्के दरवाढीला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.

सिझेरियन प्रसूतींची आकडेवारी द्या

अनेकदा खासगी रुग्णालयात गरज नसतानाही सिझेरियन प्रसूती केली जाते.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्याकडून झोपडीधारकांच्या पुनर्वसनात दुजाभाव

राज्य सरकारची माहिती; भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश

बारावी उत्तीर्णाच्या संख्येत वाढ; पदवीचा कटऑफ वधारला

बारावीच्या निकालानंतर पदवीचा अभ्यासक्रम हा करिअरची दिशा ठरवत असतो.

ऊर्जा क्षेत्रावर ऊहापोह!

मान्यवर तज्ज्ञांची उपस्थिती, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन

‘आयआयटी’त शुल्कवाढीच्या विरोधात निदर्शने

१५ ते २५ टक्के वाढीच्या कारणांची विद्यार्थ्यांकडून मागणी

भाज्या कडाडल्या!

पुढील महिन्यातही स्वस्ताई दूरच राहण्याची चिन्हे

भाजप नगरसेवकांशी मैत्री कसली करता?

उद्धव ठाकरे यांची शिवसेना नगरसेवकांना तंबी; प्रस्तावावरून जेरीस आणल्याने नाराजी

शेतकऱ्यांना सवलती देण्याची राज्यांमध्ये स्पर्धा!

उत्तर प्रदेश सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्यावर अन्य राज्यांमध्ये कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढू लागला.

कर्जमाफीची बँकांची रक्कम सरकार चार वर्षांत फेडणार

हप्ते बांधून देण्यास बँका अनुकूल

जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना निर्दोषत्व नाही!

सक्तवसुली महासंचालनालयाला एसीबीचे स्पष्टीकरण

प्रकल्पांच्या नोंदणीबाबत केंद्र आणि राज्याची विसंगत भूमिका

३१ जुलैपर्यंत नोंदणी बंधनकारक असल्याचा मुद्दा

केंद्राच्या सेवेत महाराष्ट्राची पत घसरलेलीच, एकच अधिकारी सचिवपदी

संजीवनी कुट्टी या राज्यातील एकमेव अधिकारी केंद्रात सचिवपदी आहेत.

कर्मचाऱ्याला दमबाजी केल्याने महापौर अडचणीत

पालिकेने काही बेरोजगारांना वांद्रे (प.) येथे स्टॉल्स सुरू करण्यासाठी परवाने दिले होते.

कामगार रुग्णालयातील संपाचा सामान्यांना फटका

गेले तीन दिवसांपासून राज्य विमा निगम महामंडळाच्या रुग्णालयातील १५० परिचारिका संपावर आहेत.

‘एल अ‍ॅण्ड टी’साठी २७५ झाडांची कत्तल?

एल अ‍ॅण्ड टी कंपनीने तुंगा, पासपोली गावामध्ये कार्यालयासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

केईएम रुग्णालयात डेंग्यूच्या डासांचा तळ

ईएम रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी कचरा आणि टाकाऊ वस्तू पडलेल्या असतात.

मुंबईकरांसाठी ‘ओला’ची वातानुकूलित बससेवा

या सेवेसाठी प्रवाशांकडून प्रति किलोमीटर चार रुपये इतका दर आकारला जाणार आहे.

शाळेच्या हलगर्जीचा विद्यार्थिनीला फटका

दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीने अतिरिक्तच्या १५ गुणांना मुकावे लागल्याचा आरोप केला आहे.

आर्थिक उलथापालथीच्या काळात पैसा गुंतवायचा कुठे?

बँकांच्या मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनांच्या लाभाला यातून उतरती कळा लागली आहे.