18 February 2019

News Flash

भावनाकांडाचे भय

जागतिक परिस्थिती लक्षात घेता पाकिस्तानबरोबर जे काही करावयाचे ते आपणास आपल्याच जबाबदारीने करावे लागणार.

शोकांतिकेचे सूत्रधार

पुलवामा हल्ल्यामागील आंतरराष्ट्रीय परिमाण आणि या हल्ल्याआधीचे स्थानिक वास्तव पाहिल्यास काय दिसते?

‘कॅग’ किंकाळीनंतर..

महालेखापरीक्षकांच्या अहवालातून राफेल व्यवहारासंदर्भातील प्रश्नांची उत्तरे मिळण्याऐवजी अधिक प्रश्नच निर्माण होतात..

बाललीला!

लोकशाहीच वाचवायची, तर ‘आमच्यावर अन्याय होतो’ म्हणून ट्विटरच्या प्रमुखांना संसदीय समितीपुढे बोलावण्याची गरज काय?

धर्मसत्तेचा धडा

धर्मगुरूच सर्वोच्च सत्तास्थानी असलेल्या इराणची गेल्या ४० वर्षांतील वाटचाल इतकी अधोगतीची कशी?

आरोग्य अभियांत्रिकी

जोवर या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, तोवर तो कायदा केवळ कागदावरच राहतो.

किमान दोन

दबावास भीक न घालता मोदी यांनी अरुणाचलास भेट दिली

जन्माच्या गाठी..

राफाएलने स्वत:च्या आईवडिलांवर खटला गुदरण्याचा विचार जाहीर केला

नेणता ‘दास’ मी तुझा

रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाल्यानंतर शक्तिकांत दास यांचे पहिलेच पतधोरण गुरुवारी जाहीर झाले.

आवेशामागची अजिजी

सुडाच्या आणि अडथळ्याच्या राजकारणाचा आपण त्याग केला पाहिजे, असे ट्रम्प यांनी सुरुवातीलाच सांगितले.

अण्णा.. उपोषणच सोडा !

लोकपालसारख्या तकलादू मागणीसाठी अण्णा हजारे यांनी आपली ताकद वारंवार व्यर्थ घालवू नये..

पोपट तसाच आहे..!

ममता बॅनर्जी या एक कंठाळी आणि किरकिऱ्या राजकारणी आहेत.

धोरणसंदिग्धता

मोदी सरकारच्या काळात दिवाळखोरीची सनद तयार केली गेली, ही अर्थक्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची घटना.

Budget 2019 : तूच घडविसी, तूच फोडिसी..

एक निवडणूक पराभवाची भीती सत्ताधाऱ्यांना काय काय करायला लावते.

‘नायकी’ कानडा

राजकारण, समाजकारण वा अर्थकारण यातील सर्व दुखण्यांचे मूळ आपल्या या नायक / खलनायक प्रवृत्तीत दडलेले आहे, हे अजूनही आपणास लक्षात येत नाही.

रत्ने आणि रुपये

पूर्वी मनोरंजनाची साधने नव्हती तेव्हा गावच्या जत्रेचे वेध लागत आणि गावचे हौशे, नवशे आणि गवशे जत्रेच्या तयारीला लागत.

रोमँटिक आणि रसरशीत

अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे जॉर्ज यांनाही अखेरच्या काळात स्मृतिभ्रंशाने ग्रासले.

जो तेलावरी विसंबला..

व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेची माती करण्याचा शुभारंभ चावेझ यांनीच केला.

संकल्पाचा अर्थ

संसदीय प्रथा निवडकपणेच पाळण्याचा इतिहास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुढे जाऊ शकतो..

विराट कोहलीचा महिमा

विराटने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा केल्याच, पण आपले नेतृत्वगुणही सिद्ध केल्याने त्याची दखल आयसीसीला घ्यावीच लागली..

सारे कसे शांत शांत..!

स्वित्र्झलडमधील दावोस येथे धनवानांच्या संमेलनात ऑक्सफॅमने आपला हा अहवाल प्रकाशित केला.

‘सोनिया’च्या ताटी..

प्रियंका यांना राजकारणात उतरवणे ही काँग्रेसची अपरिहार्यता होती हे सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे.

आकाश पेलताना..

आपल्या देशातील विमान कंपन्या खासगी असोत वा सरकारी; त्यांना प्रामाणिक भांडवलशाहीच्या आकाशात भरारी घेता आलेली नाही..

पुण्याच्या पाण्यासाठी

राज्यातील अन्य नागरिकांच्या तुलनेत पुणेकरांचे ‘पाणी’ वेगळेच हे एव्हाना सर्वाना ठाऊक झाले आहे.