18 April 2019

News Flash

राशिभविष्य : दि. १९ ते २५ एप्रिल २०१९

रवी-हर्षलाच्या युती योगामुळे अधिकारी व्यक्तीकडून लाभ होईल.

दिवाळी २०१८ ते दिवाळी २०१९

या वर्षी शुक्र-शनी-नेपच्यून या ग्रहांचे उत्तम सहकार्य लाभणार आहे.

राशिभविष्य : दि. १२ ते १८ एप्रिल २०१९

गुरू-रविच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल.

राशिभविष्य : दि. ५ ते ११ एप्रिल २०१९

कुटुंबातील सदस्यांचे प्रश्न सोडवण्यास त्यांना मदत कराल.

राशिभविष्य : दि. २९ मार्च ते दि. ४ एप्रिल २०१९

धूळ, माती, गंध यांच्या अ‍ॅलर्जीपासून स्वत:ला जपणे आवश्यक!

राशिभविष्य : दि. २३ ते २८ मार्च २०१९

मंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असे नाही.

राशिभविष्य : दि. १६ ते २२ मार्च २०१९

मंगळ-प्लूटो नवपंचम योगामुळे संघर्ष करून यश मिळवाल.

राशिभविष्य : दि. ८ ते १५ मार्च २०१९

मंगळ-नेपच्युनच्या लाभ योगामुळे बौद्धिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य कराल.

राशिभविष्य : दि. १ ते ७ मार्च २०१९

नव्या उत्साहाने नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मागे लागाल.

राशि भविष्य – दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०१९

रवी-मंगळाचा लाभ योग आपल्या उत्साही वृत्तीला पोषक ठरेल.

राशी भविष्य : दि. १५ ते २१ फेब्रुवारी २०१९

रवी-हर्षलचा लाभ योग आपल्यातील नव्या चेतनेला, उत्साहाला जोड देईल.

राशिभविष्य : दि. ८ ते १४ फेब्रुवारी २०१९

आपल्या राशीतील मंगळ-हर्षल युती आपल्यातील धाडसाला, साहसाला आणि स्वतंत्र बाण्याला जोड देईल.

राशिभविष्य : दि. १ ते ७ फेब्रुवारी २०१९

शुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अनेक नवीन ओळखी होतील.

भविष्य – दि. २५ ते ३१ जानेवारी २०१९

सुरुवातीचे दिवस धावपळ-दगदगीचे असले तरी उत्तरार्धात केलेल्या कष्टाचं चीज होईल.

भविष्य : दि. १८ ते २४ जानेवारी २०१९

बुध-हर्षलच्या केंद्रयोगामुळे वृत्तीत लहरीपणा आणि स्वतंत्रपणा दिसून येईल.

भविष्य : दि. ११ ते १७ जानेवारी  २०१९

‘तिळगूळ घ्या गोड बोला’ हे धोरण आपल्या फायद्याचे ठरेल.

भविष्य : दि. ४ ते १० जानेवारी  २०१९

व्ययस्थानातील मंगळ आणि अष्टमातील गुरू-शुक्रामुळे कौटुंबिक समस्या उभ्या राहतील.

भविष्य : दि. २८ डिसेंबर २०१८ ते दि. ३ जानेवारी २०१९

सरत्या वर्षांला गुडबाय करताना आणि नव्या वर्षांचं स्वागत करताना खुल्या हाताने खर्च कराल

भविष्य : दि. २१ ते ३१ डिसेंबर २०१८

नोकरीमध्ये अर्धवट कामे पूर्ण कराल.

भविष्य : दि. १४ ते २० डिसेंबर २०१८

ग्रहमान तुमच्या चळवळ्या स्वभावाला पूरक आहे.

भविष्य : दि. ७ ते १३ डिसेंबर २०१८

ज्या कामांकडे तुमच्या हातून कळत नकळत दुर्लक्ष झाले होते त्या कामांना आता तुम्ही गती द्याल.

३० नोव्हें. ते ६ डिसेंबर २०१८

नोकरीमध्ये सहकारी तुमची गोड बोलून दिशाभूल करण्याची शक्यता आहे.

भविष्य दि. २३ ते २९ नोव्हेंबर २०१८

व्यापार-उद्योगात कितीही पैसे मिळाले तरी ते अपुरे असतात, असे वाटून थोडासा आराम करावासा वाटेल.

दि. १६ ते २२ नोव्हेंबर २०१८

जुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका.