News Flash

अडथळ्यांचे ऑलिम्पिक

टोक्यो शहर अजूनही आणीबाणीच्या विळख्यात असताना, जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याचे शिवधनुष्य उचलले...

अडथळ्यांचा इतिहास!

पुढील १७ दिवस संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष टोक्योकडे खेचले जाईल. पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे बिगुल शुक्रवारी वाजेल.

आता कोविडताण जीव घेतोय!

गाडी बोगद्यात शिरली की जसा सगळीकडे केवळ अंधारच दिसतो, तसं काहीसं सध्या सर्वाचंच झालं आहे.

कव्हरस्टोरी : पावसाची दडी आणि कपाळावर आठी

गेल्या महिनाभरात पावसाने राज्यभर पंक्तिप्रपंच सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

कव्हरस्टोरी : तिसरी लाट अपेक्षेआधीच?

महिनाभर आधी म्हणजे जुलै महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षेपूर्वीच येण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.

‘लोक’जागर : मोनोक्लोनल प्रतिपिंडे आणि कोविड

कोविड-१९ व्यतिरिक्त मोनोक्लोनल प्रतिपिंडे कॅन्सर, इबोला तसेच एचआयव्ही एड्सच्या उपचारात वापरली जातात. 

बिनतोड!

पहिले दोन सेट्स गमावल्यानंतर जोकोविचने त्या सामन्यात थोडा ‘ब्रेक’ घेतला. नंतर पुढील तीन सेट्स त्याने ज्या सफाईने जिंकले, त्याला तोड नव्हती.

पर्यावरण विशेष : एवढंच करा, काहीही करू नका!

परिसंस्थेचं पुनरुज्जीवन म्हणजे काय? जे आपण निर्माणच केलं नाही ते पुनरुज्जीवित कसं करणार? परिसंस्था हे खरंतर आपल्या आवाक्याच्या खूपच बाहेरचं जंजाळ!

पर्यावरण विशेष : पृथ्वी वाचवणे आपल्याच हाती…

मानवप्राणी (होमो सेपियन) हा पृथ्वीतलावरील आजपर्यंतचा सर्वात यशस्वी जीव समजला जातो.

आता पावसाचं नवं वेळापत्रक!

पावसाळा कृषीप्रधान देशाच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करतो. त्यामुळे आपल्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा ऋतु.

सुटता सुटेना कोविडोत्तर गुंता

‘सार्स सीओव्ही- २’ जगभरात धुमाकूळ घालू लागला, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रापुढचं पहिलं आव्हान होतं- शक्य ते सर्व औषधोपचार आजमावून रुग्णाचा जीव वाचवणं.

‘तिसरी’ची टांगती तलवार, पण दुसऱ्या लाटेतच प्राण कंठाशी!

तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्यांमध्ये लहान मुलांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचा अंदाज मांडला गेल्यामुळे एक प्रकारचं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

दुसऱ्या लाटेला राजकारणीच जबाबदार?

आपला देश मात्र मार्चमध्येच साथीवर विजय मिळवल्याच्या आविर्भावात कुठे राजकीय मेळावे घेण्यात तर कुठे धार्मिक मेळे भरवण्यात मग्न झाला.

आता शिक्षण विभागाचीच परीक्षा

‘थ्री इडियट्स’मधला बाबा रणछोडदास सांगतो, ‘कामयाब होने के लिये नही काबिल होने के लिए पढो..’ शिक्षणाच्या क्षेत्रातले अनेक तज्ज्ञ गेली कित्येक वर्षे हेच सांगू पाहतायत.

आता साथ तुटवडय़ाची!

कित्येक परिचित घरांतील किमान एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे, कोणी घरीच तर कोणी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

निवडणुका पाच राज्यांत : ..पण लक्ष पश्चिम बंगालकडे!

पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात होऊ लागलेला आहे.

कव्हरस्टोरी : कठोर र्निबध की टाळेबंदी?

देशव्यापी टाळेबंदीला वर्ष पूर्ण होत असतानाच राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.

चकमकफेम राजकारण

कमकफेम अधिकाऱ्यांची मोडस ऑपरेंडी तर्कशास्त्राच्या आधारे कुणासही लक्षात यावी

आसाम निवडणुका : सीएएचा मुद्दा निर्णायक ठरेल?

आसाममध्ये विधानसभेच्या १२६ जागा आहेत. त्यासाठी तीन टप्प्यांत मतदान होणार

शहरांच्या प्रगतिपुस्तकात महाराष्ट्राची घसरगुंडी का?

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने देशातल्या शहरांचं प्रगतिपुस्तक नुकतंच सादर केलं.

यंदाचा उन्हाळा घाम फोडणारा

भारतीय हवामानशास्त्र विभाग गेल्या काही वर्षांपासून पावसाप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याचेही ऋतुमान अंदाज वर्तवू लागला आहे.

दुसरी लाट?

फेब्रुवारीचा पहिला आठवडा काहीसा निवांत गेला, पण त्यानंतर ६-७ फेब्रुवारीपासून राज्यात विदर्भ, पुणे, मुंबईचे उतरणीला लागलेले दैनंदिन रुग्णांचे आकडे पुन्हा वाढू लागले

इंधन दराचा भडका सामान्यांची होरपळ

तेलनिर्मिती करणाऱ्या राष्ट्रांनी त्यांच्या उत्पादनात कपात केल्याने आंतरराष्ट्रीय तेल बाजारात दरवाढ झाली आहे.

अल्पजीवी विकासाचे भकास वास्तव!

रस्ते, पाणी, वीज, रोजगार सगळंच गरजेचं आहे! पण त्यासाठी आपण काय पणाला लावत आहोत, याचाही विचार व्हायला हवा.

Just Now!
X