पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार सक्रिय झाले असून त्यात जवळच्याच नवी दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’ या राजकीय पक्षानेही विशेष रस घेतला…
मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सत्तेत आल्यानंतर गेली सातवर्षे निवडणुकांशिवाय-देखील ध्येय-धोरणांपासून सर्वत्र केवळ राजकारणाचाच विचार यशस्वीपणे करताना दिसतो आहे.
करोनोत्तर गणेशोत्सवाचा आढावा प्रवीण वडनेरे यांनी घेतला आहे तर शिवाजी गावडे यांनी बदललेल्या गणेशोत्सवावर एक दृष्टिक्षेप टाकला आहे.
गेल्या शुक्रवारी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी भारताने तब्बल १ कोटी सात लाख नागरिकांचे लसीकरण करून एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला.
कोविड-१९ ही केवळ महासाथ नाही तर आपल्या सर्वासाठीच तो अनेक अर्थानी एक वेगळा साक्षात्कार होता.
स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १९९७ साली साजरा झाला त्या वेळेस वेगळेच चैतन्य होते. जागतिकीकरणाची फळे दिसायला सुरुवात झाली होती.
दोन वर्षांमध्ये काश्मीरच्या स्थितीमध्ये कोणताही फारसा महत्त्वपूर्ण असा बदल झालेला नाही.
राज्यातील करोनासंबंधित र्निबध शिथिल करण्याची वेळ टळून गेली असे होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी हीच वेळ आहे!
भारतातील तब्बल एक हजार व्यक्तींच्या फोनमध्ये पेगॅससच्या माध्यमातून घुसखोरी करण्यात आली, त्याची यादी प्रसृत झाली आहे.
वैशिष्टय़पूर्ण जागा भरल्या होत्या तब्बल ११० कुंडय़ांनी! ही हिरवाई हे त्याच्या आनंदाचे निधान होते, त्याची साथसंगत, आयुष्याची रंगतही!
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.