scorecardresearch

आदित्य ठाकरे

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.

आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष होते, ज्याची स्थापना १७ ऑक्टोबर २०१० रोजी झाली होती आणि ती भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडला विरोध करताना पर्यावरणवाद्यांसह या आंदोलनात आदित्य खांद्याला खांदा लावून सहभागी होते. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारने या कारशेडला स्थगिती दिली होती, जी नंतर एकनाथ शिंदे सरकारने उठवली व आरेमध्येच कारशेड बांधण्याचे नक्की केले.

आदित्य ठाकरे यांना कविता करायला आवडतात. त्यांनी मुंबईची स्वच्छता आणि हरित वाहतूक यासह संबंधित कारणांसाठी प्रचारक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. ते प्लॅस्टिक बंदीसाठी देखील जोर देत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे मुख्यत्वे त्यांच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिके अंतर्गत येते.


Read More
Aditya Thackeray say about Uddhav Thackeray on Fathers Day
Aaditya Thackeray on Father’s Day: फादर्स डे’ निमित्त आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज फादर्स डे निमित्त त्यांचे वडिल उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरेंचं एनडीए सरकारबाबत मोठं विधान; म्हणाले, “काही महिन्यात दिल्लीत…”

ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही केंद्रातील एनडीए सरकारबाबत मोठं विधान केलं आहे.

Mumbai Graduate Teacher Constituency Election Aditya Thackeray addressed the office bearers
Aditya Thackeray: मुंबई पदवीधर,शिक्षक मतदारसंघ निवडणूक, आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले

येऊ घातलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आदित्य ठाकरे…

What Aditya Thackeray Said?
आदित्य ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरेंशिवाय पर्याय नाही हे लोकांना कळलंय, मुख्यमंत्री..”

मुख्यमंत्री आपला असेल यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

kiran mane aditya thackeray
“…त्या अपेक्षा बर्‍याचदा फोल ठरतात”, किरण मानेंची आदित्य ठाकरेंसाठी खास पोस्ट; म्हणाले, “ज्यांचे बापजादे…”

युवासेनेचे प्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते किरण माने यांनी फेसबूकवर खास पोस्ट लिहिली आहे.

On the occasion of Aditya Thackerays birthday shower of wishes from supporters
आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव | Aditya Thackeray

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव | Aditya Thackeray

aditya thackeray
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा करतो आम्ही घात हे भाजपाचं ब्रीदवाक्य”, आदित्य ठाकरेंचा टोला

आदित्य ठाकरेंचा भाजपाला जोरदार टोला, मुंबईत बीडीडीच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली.

Aditya Thackeray
इंडिया आघाडीला सत्ता मिळत नाही या वास्तवाचं भान दाखवणारी आदित्य ठाकरेंची पोस्ट, म्हणाले…

सरकार स्थापनेसाठी इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये चुरस निर्माण झाली आहे. दोघांकडूनही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत.

presence of Uddhav Thackeray Aditya Thackeray workers cheer outside Matoshree
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष | Mumbai

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष | Mumbai

Aditya Thackeray, Aditya Thackeray Criticizes Polling Station Conditions, Aditya Thackeray Urges Election Commission Polling Station Conditions, Mumbai lok sabha election,
मुंबई : मतदान केंद्रावरील गैरसोयीबाबत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केली नाराजी

मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्रावर आलेल्या मतदारांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी…

responsibility of the Election Commission Aditya Thackeray requested
Aditya Thackeray To Election Commission: ‘ही जबाबदारी निवडणूक आयोगाची’; आदित्य ठाकरेंनी केली विनंती

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. मात्र मतदानानंतर त्यांनी निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी देखील केल्या…

Aditya Thackeray in Thane for a bike rally to promote Rajan Vichare
राजन विचारेंच्या प्रचारार्थ प्रचारार्थ बाईक रॅलीसाठी आदित्य ठाकरे ठाण्यात | Aditya Thackeray

राजन विचारेंच्या प्रचारार्थ प्रचारार्थ बाईक रॅलीसाठी आदित्य ठाकरे ठाण्यात | Aditya Thackeray

संबंधित बातम्या