scorecardresearch

आदित्य ठाकरे

राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढवणारे पहिले सदस्य आहेत. आदित्य ठाकरे २०१९ यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. २३ जानेवारी २०१८ रोजी आदित्य ठाकरे यांचा शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला होता.

आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष होते, ज्याची स्थापना १७ ऑक्टोबर २०१० रोजी झाली होती आणि ती भारतातील अनेक राज्यांमध्ये सक्रिय आहे. त्यांनी विविध विद्यार्थी आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडला विरोध करताना पर्यावरणवाद्यांसह या आंदोलनात आदित्य खांद्याला खांदा लावून सहभागी होते. सरकार स्थापन केल्यानंतर ठाकरे सरकारने या कारशेडला स्थगिती दिली होती, जी नंतर एकनाथ शिंदे सरकारने उठवली व आरेमध्येच कारशेड बांधण्याचे नक्की केले.

आदित्य ठाकरे यांना कविता करायला आवडतात. त्यांनी मुंबईची स्वच्छता आणि हरित वाहतूक यासह संबंधित कारणांसाठी प्रचारक म्हणून यशस्वीरित्या काम केले आहे. ते प्लॅस्टिक बंदीसाठी देखील जोर देत आहेत आणि मुंबईतील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करत आहेत जे मुख्यत्वे त्यांच्या पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महापालिके अंतर्गत येते.


Read More
Eknath Shinde on Uddhav Thackeray and Aaditya Thackeray
एकनाथ शिंदेकडे खरंच पैशांचं गोदाम? आदित्य ठाकरेंच्या आरोपांबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पैशांचं गोदाम असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला होता. या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

eknath shinde and 40 mla joined the bjp because of fear of arrest says aditya thackeray
आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल : म्हणाले, ‘अटकेच्या भीतीनेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ४० गद्दार भाजपसोबत..’

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे  उमदेवार संजोग वाघेरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल…

What Aditya Thackeray Said?
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी गंभीर आरोप केला आहे. तसंच ते मातोश्रीवर येऊन रडले असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Aditya Thackeray was angry on Chief Minister
“ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर…”, आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर संतापले! | Aditya Thackeray

“ज्यांनी घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर…”, आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांवर संतापले! | Aditya Thackeray

sada sarvankar on rashmi thackeray uddhav thackeray aaditya thackeray
“मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंना कोंडून ठेवलं”, रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांचं मोठं विधान!

रश्मी ठाकरेंबाबत सदा सरवणकरांनी केलेल्या ‘त्या’ विधानाची चर्चा; म्हणाले, “मुलाला पुढे आणण्यासाठी मातोश्रींनी केलेला अट्टाहास म्हणजे…”

Sanjay Rauts secret blast about Devendra Fadnavis
Sanjay Raut on Fadnavis: “आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून…”, राऊतांचा फडणवीसांबाबत गौप्यस्फोट!

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांच्या शब्दानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता, असा नवा दावा केला आहे.…

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले काम काय केले? तर…”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये सध्या वाकयुद्ध सुरु आहे. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर…

Devendra fadanvis calrification on Uddhav Thackeray statement
‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाईल, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला…

uddhav thackeray devendra fadnavis (8)
“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शाह पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांची चालच बदलली. २०१४च्या निवडणुकीआधी अमित शाहांनी मला विचारलं की…”

Eknath Shinde and Aditya thackeray
“महाराष्ट्राच्या बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्स आणि…”, आदित्य ठाकरेंचा दावा; आव्हान देत म्हणाले…

Aditya Thackeray X Post for CM : मुख्यमंत्र्यांची पीआर टीम इन्फ्लुअन्सर्सशी संपर्क साधत असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Aditya Thackeray Dharashiv
“खेकड्यांची नांगी आपल्यालापण ठेचता येते”; आदित्य ठाकरेंचा तानाजी सावंतांना अप्रत्यक्ष टोला

ओमराजे निंबाळकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आदित्य ठाकरे उपस्थित होते. आयोजित रॅलीला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी…

संबंधित बातम्या