scorecardresearch

आलिया भट्ट

कमी वयामध्ये यश आणि वैभव पाहणारी अभिनेत्री आलिया भट्ट आज लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपूर ॲंड सन्स, ‘राजी’, ‘गली बॉय’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटांत दर्जेदार अभिनय करत तिने कलाविश्वात स्वत:चं भक्कम स्थान निर्माण केलं. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी असलेल्या आलियानं रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.Read More
lia Soni Razdan Neetu Kapoor attend the premiere of Hiramandi web series
‘हीरामंडी’ वेबसिरीजच्या प्रीमियरसाठी आलिया, सोनी राझदान, नीतू कपूर यांची हजेरी | Alia Bhatt

‘हीरामंडी’ वेबसिरीजच्या प्रीमियरसाठी आलिया, सोनी राझदान, नीतू कपूर यांची हजेरी | Alia Bhatt

Alia Bhatt Ranbir Kapoor completed two years on wedding alia shared post on instagram
आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण! अभिनेत्रीने शेअर केला खास फोटो

लग्नाला दोन वर्ष झाल्याच्या निमित्ताने आलियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

ranbir kapoor clarifies about joota chupai tradition
आलियाच्या बहिणींनी लग्नात पळवले होते रणबीर कपूरचे शूज; शेवटी मेहुणीबरोबर ‘अशी’ केली मांडवली

रणबीर कपूरने लग्नात मेव्हणीला दिलेले लाखो रुपये?अभिनेता म्हणाला, “आलियाच्या बहिणी…”

Alia Bhatt namaskar vahini video viral
Video: गर्दीतून ‘नमस्कार वहिनी’ अशी हाक येताच आलिया भट्टने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, पाहा व्हिडीओ

आलिया भट्टला विमानतळावर जेव्हा एकाने नमस्कार वहिनी म्हटलं…तुम्ही पाहिलात का हा व्हिडीओ?

Ranbir Kapoor Alia Bhatt new bungalow in bandra is expensive than shahrukh bungalow mannat
शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

या आलिशान घरात लवकरच कपूर कुटूंबाची एन्ट्री होणार आहे.

Ranbir Kapoor, Alia Bhatt and Neetu Kapoor inspect New House construction in Bandra video viral
Video: आलिया भट्ट-रणबीर कपूरने वांद्रे येथील नव्या आलिशान घराची केली पाहणी, किंमत वाचून व्हाल थक्क

Ranbir Kapoor, Alia Bhatt New House: रणबीर कपूर-आलिया भट्ट नव्या आलिशान घरामुळे आले चर्चेत

imtiaz-ali-highway
‘हायवे’साठी आलिया भट्टच्या निवडीबाबत चित्रपटाचे क्रू मेंबर्स होते साशंक; दिग्दर्शक इम्तियाज अलीचा मोठा खुलासा

इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ या चित्रपटात आलियाने प्रमुख भूमिका निभावली, हा चित्रपट तिच्यासाठी गेम चेंजर ठरला

alia bhatt birthday celebration at taj
Video: मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दणक्यात साजरा झाला आलिया भट्टचा वाढदिवस, अंबानी कुटुंबाने लावली हजेरी

Alia Bhatt Birthday Celebration : आलिया भट्टच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन!

alia bhatt craved for this bengali sweet during her pregnancy
डोहाळे पुरवा गं…; गरोदरपणात आलिया भट्टला आवडायचा ‘हा’ बंगाली पदार्थ, जाणून घ्या…

गरोदरपणात आलिया भट्टला लागले होते ‘हे’ डोहाळे, तिच्या आहारतज्ज्ञांनी केला खुलासा

संबंधित बातम्या