World penguin day 2024 : बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या, काळ्या-पांढऱ्या समुद्री पक्षांबद्दल तुम्हाला ही माहिती माहीत आहे का? जाणून घ्या.
छत्तीसगड राज्यातून महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात स्थिरावलेल्या हत्तींच्या कळपात आता तर दोन नवजात पिल्लांची भर पडली. दोन अडीच वर्षांपूर्वी छत्तीसगड राज्यातून…
जगातील हत्तींच्या लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश हत्ती बोत्सवानामध्ये आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बोत्सवानामध्ये १,३०,००० हून अधिक हत्ती राहतात. बोत्सवानात हत्ती ठेवायला…
हिंजवडी आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शनिवारी शिक्कामोर्तब झाले. परिसरातील एका शेतात आढळून आलेल्या बिबिट्याच्या नवजात बछड्याला वनविभाग आणि…
गोंदिया वनक्षेत्रात शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळून आला. तर यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून…
गेल्या वर्षी पुणे रेल्वे स्थानकातून सुमारे सहा हजार पाळीव प्राण्यांची वाहतूक झाली. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मिळून सुमारे सव्वाहजार…
Animal Talk with Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या मदतीने आपण आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची भाषा समजून घेऊ…
तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाहीत इतक्या उंचीवर हा वाघ झेप घेतो. आधी हा व्हिडीओ पाहताना, आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार…
शेळ्यामेंढ्याच्या कळपावर हिंस्त्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २४ मेंढ्या ठार झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.
सोशल मिडियावर सध्या काही तरुणांना सकाळी सकाळी ओरँगउटांगचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतो आहे. मात्र त्यामध्ये माकडाने केलेल्या करामती…
Crocodile Attack: मगरीच्या जबड्यात सापडला व्यक्ती अन् काय घडलं जाणून घ्या…
भारतातील लोप पावू शकणारे, तसेच असुरक्षित अशा पाच प्राण्यांबद्दल ‘अर्थ डॉट ओआरजी’च्या एका लेखावरून मिळवलेली माहिती पाहू