scorecardresearch

(Asaduddin Owaisi
“उद्धव ठाकरेंना छोटा रिचार्ज भेटून गेला”; ठाकरे- केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

केजरीवाल आणि मान हे मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती

arvind kejriwal bhagwant mann meet uddhav thackeray
केजरीवाल यांची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा ; भाजपविरोधात देशपातळीवर एकजूट?

केजरीवाल यांनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करोना काळात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांचे कौतुक केले.

What Arvind Kejriwal Said About Uddhav Thackeray
“पक्ष चोरला, धनुष्यबाण चोरला तरीही उद्धव ठाकरे वाघच, कारण..” अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य

आज अरविंद केजरीवाल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

uddhav thackeray and aravind kejriwal
महाराष्ट्रात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार?, उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले…

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Arvind Kejrival CBI
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्या पीएला ईडीचे समन्स; उत्पादन शुल्क घोटाळ्याची होणार चौकशी

मनिष सिसोदिया तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कथित उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.

kcr national politics
विश्लेषण: केजरीवाल, ममतांप्रमाणे ‘केसीआर’ही राष्ट्रीय नेतृत्वासाठी महत्त्वाकांक्षी? दिल्लीसाठी स्वारी कितपत व्यवहारी?

तेलंगणमध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. केवळ त्यांच्या जोरावर देशव्यापी राजकारण अशक्य आहे. पक्ष विस्तारासाठी ते दौरे करत आहेत.

bjp demand resignation of arvind kejriwal in Excise scam
उत्पादन शुल्क घोटाळ्यातील आरोपपत्रात अरविंद केजरीवालांचं नाव; भाजपाची थेट राजीनाम्याची मागणी, ‘आप’च्या अडचणी वाढणार?

दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून नुकताच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Education in Finland AAP vs Delhi LG
विश्लेषण: ९ वर्ष शाळा, फक्त १ परीक्षा! केजरीवाल विरुद्ध राज्यपाल वादाचे मूळ असणारा प्रस्ताव नेमका आहे काय?

AAP vs Delhi LG: केजरीवाल म्हणाले की, दिल्ली सरकारच्या कामांमध्ये राजकीय कारणांसाठी जाणीवपूर्वक अडथळे आणले जात आहेत “आमचा गृहपाठ तपासण्यासाठी…

Bhagwant Man Answer to Rahul Gandhi
“पंजाबचा कारभार दिल्लीच्या रिमोटने चालवू नका” म्हणणाऱ्या राहुल गांधींना भगवंत मान यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना उद्देशून एक वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे.…

Kejriwal
लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे काय मुख्याध्यापक नाहीत, हो की नाही एवढंच सांगा; केजरीवाल उतरले रस्त्यावर

“जनतेने निवडून दिलेल्या सरकारकडे निर्णय घेण्याचे अधिकार नसतील, तर…” असा प्रश्नही केजरीवालांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या