Shreyas Talpades car collection
एकेकाळी बसचे भाडे भरायला पैसे नसणाऱ्या श्रेयस तळपदेचे कार कलेक्शन पाहिलत का? ‘या’ कारची किंमत कोटींच्या घरात

एक वेळ अशी होती की श्रेयस तळपदेकडे बसचे तिकीट काढण्यासाठी पैसे नव्हते. आता त्याचे कार कलेक्शन पाहून तुम्हीही विचारात पडाल.

Honda Elevate achieves 20000 sales milestone
अनेक कंपन्यांचे वाढले टेन्शन, Honda ची Mid-Size SUV घेण्यासाठी उडाली झुंबड, १०० दिवसांत विकल्या २० हजाराहून अधिक कार

देशात मिडसाईज एसयूव्हीची बाजारपेठ खूप मोठी आहे आणि या सेगमेंटमध्ये अनेक वाहने आहेत. अशातच नुकतीच नव्या आणि हटके फीचर्ससह देशात…

2024 Kia Sonet facelift
बाकी कंपन्यांची उडाली झोप, ६ एअरबॅग्स, २५ हून अधिक सेफ्टी फीचर्स, नव्या अवतारात आली Kia ची SUV कार

किआने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारला नव्या अवतारात देशात दाखल केलं आहे. ही कार आणखी जबरदस्त फीचर्सने रंगली गेली आहे.

Audi India inaugurates Countrys First Ultra fast Charging station E Tron Hub In Mumbai
ऑडी इंडियाकडून देशातील पहिल्‍या अल्‍ट्रा-फास्‍ट चार्जिंग स्‍टेशनचे उद्घाटन; ई-ट्रॉन मालकांना मोफत चार्जिंग सुविधा

ऑडी कार उत्पादक कंपनीने भारतातील पहिल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले.

Royal Enfield Shotgun 650
Royal Enfield च्या ‘या’ बाईकसमोर बुलेट, हंटरही विसरुन जाल, बाजारात येतेय नवी बाईक; कधी होणार दाखल?

बाईकप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच बाजारपेठेत Royal Enfield ची नवी बाईक सादर होणार आहे.

Thunder Edition of Jimny
मारुतीची सर्वात सुरक्षित SUV २ लाखांनी झाली स्वस्त, दाखल होण्यापूर्वीच मिळाली बंपर बुकींग; आता नेमकी किंमत किती?

कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मारुतीची कार स्वस्त झाली आहे.

price hike in car companies from January 2024
नवीन वर्षात वाढणार गाड्यांचे भाव; कोणत्या गाड्यांच्या किमतीत होणार किती वाढ, जाणून घ्या

नववर्षात जर तुम्ही नवीकोरी गाडी घेण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच या किमतींची नोंद करून घ्या पाहा.

Top Selling SUV
टाटाच्या ‘या’ २ सुरक्षित SUV समोर Brezza ना Creta सर्व पडल्या फिक्या? झाली धडाक्यात विक्री; खरेदीसाठी हजारो ग्राहकांच्या रांगा

भारतीय वाहन बाजारात टाटाचा या दोन कारचा बोलबाला पाहायला मिळतोय.

संबंधित बातम्या