सागरी किनारा मार्गावर वरळीत वाहतूक कोंडी, हाजीअली – वरळी रस्ता खुला करूनही पहिल्याच दिवशी वाहनचालकांना त्रास सागरी किनारा मार्गावरील हाजीअली ते वरळीपर्यंतची वाहतूक सुरू केल्यापासून वरळीतील वाहतूक कोंडी कमी होण्याऐवजी वाढली आहे. By लोकसत्ता टीमJuly 12, 2024 21:23 IST
वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी| Worli Hit And Run Case वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी| Worli Hit And Run Case 00:40By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 11, 2024 09:08 IST
“वरळी अपघात प्रकरणावर मराठी सिनेसृष्टी गप्प का?”; संजय राऊतांचा सवाल मुंबईमधील वरळी येथे रविवारी पहाटे मिहीर शाह या तरुणाने भरधाव कार चालवत दोघांना धडक दिली. यामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा… 03:02By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2024 15:11 IST
Hit And Run Case: वर्षा गायकवाड पीडित कुटुंबीयांच्या भेटीला; प्रदीप नाखवांनी सांगितला घडलेला प्रसंग मुंबईतील वरळी भागात रविवारी पहाटे मिहीर शाह नावाच्या तरुणाने वेगात कार चालवत दोघांना धडक दिली. या घटनेत कावेरी नाखवा नावाच्या… 02:42By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 10, 2024 15:05 IST
सागरी किनारा मार्गावरील हाजी अली – वरळी टप्पा लवकरच सुरू होणार, वांद्रे – वरळी सागरी सेतूसाठी अद्याप प्रतीक्षा पावसाने उसंत घेतल्यास उर्वरित कामे पूर्ण करून एक – दोन दिवसांत हाजीअली – वरळीदरम्यानचा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमJuly 9, 2024 23:22 IST
Worli Hit and Run Case: मुंबई हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह आहे तरी कोण? प्रीमियम स्टोरी Worli Hit and Run Case: अपघात प्रकरणातला आरोप मिहीर शाह हा शिवसेना नेत्याचा मुलगा आहे तसंच त्याचा शोध पोलीस घेत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2024 07:54 IST
Worli hit and Run: वरळीतल्या त्या भयंकर अपघाताच्या आधी काय काय घडलं? काय होता घटनाक्रम? Worli hit and Run: आरोपी मिहीर शाह याने मद्यप्राशन केलं होतं, लाँग ड्राईव्ह वरुन परतत असताना अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2024 18:47 IST
मुंबई: सागरी सेतूवर नवी पथकर यंत्रणा, जूनअखेरीस सेवेत; पथकर वसुलीतील वेळेत बचत सागरी सेतूवर स्वयंचलित पथकर वसुली यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र आता ही यंत्रणा जुनी झाली आहे. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 08:55 IST
10 Photos PHOTOS : वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणाऱ्या ‘या’ महाकाय तुळईची आज होतेय सांधणी या तुळईची लांबी, रुंदी आणि वजन किती? याबद्दल जाणून घ्या. By लोकसत्ता ऑनलाइनApril 26, 2024 14:34 IST
महाकाय तुळई समुद्रात स्थापन, मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश… By लोकसत्ता टीमApril 26, 2024 13:20 IST
आजपासून वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील प्रवास महागणार, नवीन पथकर दर लागू महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ केली आहे. By लोकसत्ता टीमApril 1, 2024 09:16 IST
सागरी सेतूच्या पथकरात मोठी वाढ ‘एमएसआरडीसी’चा निर्णय; सोमवारपासून लागू वांद्रे- वरळी सागरी सेतूवरील प्रवास सोमवार, १ एप्रिलपासून महागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरवाढीचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमMarch 30, 2024 13:48 IST
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
“खोकल्यावर उपाय केलात पण…”, संग्राम चौगुलेच्या जबरदस्त खेळावर मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “ब्रिंग बॅक राखी”
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” बुलाढाण्याच्या जिल्हा परिषद शाळेत सरांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच
जान्हवीच्या गळ्यात निक्कीचा फोटो, तर अरबाजकडे…; ‘बिग बॉस’च्या घरात अनोखा नॉमिनेशन टास्क; नेमकं काय घडणार, पाहा…
9 Bigg Boss Marathi : वाइल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुलेच्या पत्नीला पाहिलंत का? पाहा त्याचे फॅमिली फोटो
Railway Tracks : रेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा कट? नेमकी कुठे घडली घटना?
दोन माणसे आणि एक बकरी: एखाद्या प्राण्यावरील खरेदीदाराच्या आद्याक्षरामुळे कायदेशीर समस्या कशी निर्माण होते?
Eknath Khadse on Devendra Fadnavis: “…म्हणून माझा भाजपाप्रवेश थांबला”, एकनाथ खडसेंचा मोठा दावा; थेट देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची नावं घेत म्हणाले…