scorecardresearch

india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने बीजिंगमध्ये बुधवारी एका बैठकीचे आयोजन केले होते.

narendra modi anvyarth
अन्वयार्थ: हिमालयासम मैत्रीचे आव्हान..

साधारण १५ वर्षांपूर्वी नेपाळच्या पंतप्रधानपदावर विराजमान झालेल्या एका क्रांतिकारी विचारांच्या व्यक्तीने लगेचच जुना पायंडा मोडीत काढला होता.

Latest News
Maharashtra District Index : शाळांमध्ये सुविधांचा अभाव

पटसंख्येवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण दहावीत लक्षणीय संख्येत कमी झाल्याचे हे चित्र आहे. जिल्ह्यात १५ वर्षांवरील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून…

cm eknath shinde held meeting of party leaders in thane
ठाण्यासाठी मुख्यमंत्र्यांची अडीच तास बैठक

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख दोन दिवसांवर आली असतानाही महायुतीचा ठाण्याचा उमेदवार ठरलेला नाही.

cm eknath shinde slams opposition while speaking to media in thane
घटना बदलाची चर्चा दिशाभूल करणारी – मुख्यमंत्री शिंदे

लोकांच्या सुख दु:खामध्ये धावून जाणारे सरकार आहे आणि यामुळेच मोठया प्रमाणावर लोक विश्वास दाखवत असून तो आणखी वाढतच जाणार आहे,…

voter turnout in the first two phases in maharashtra
Lok Sabha Election 2024 : पहिल्या दोन टप्प्यांत राज्यात गेल्या वेळीइतकेच मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांतील मतांची अंतिम टक्केवारी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केली.

lok sabha election 2024 shinde group get 12 seats so far insisting for 3 more seats from bjp
Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाला आतापर्यंत १२ जागा ; अजून तीन जागांसाठी आग्रही, अजितदादा गटाला चार जागा

शिंदे यांनी दिल्लीत आपले वजन वापरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

lok sabha election 2024 piyush goyal varsha gaikwad and sanjay patil files nomination
Lok Sabha Election 2024 : पियूष गोयल, वर्षां गायकवाड, संजय पाटील यांचे अर्ज दाखल

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार वर्षां गायकवाड यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षांत तीन कोटींनी वाढ झाली आहे.

ashish shelar article on ed cbi action
पहिली बाजू : निवडणुकीच्या आतले ‘युद्ध’

ईडी- सीबीआयच्या कारवाया नियमानुसार होत असूनही शंका का? यामागे मोठे षङ्यंत्र तर नाही ना? असे प्रश्न विरोधी पक्षीयांबाबत उभे करणारे…

article about indian psychoanalyst sudhir kakar
व्यक्तिवेध : सुधीर कक्कर

विष्णुपुराण, ब्रह्मपुराण, वात्स्यायनाचे कामसूत्र आणि फ्रॉइड, एरिक फ्रॉम या आधुनिक मानसशास्त्रज्ञांचे दाखले देत ते पुस्तक वाचकाला भारतीय कामजाणिवेचे वेगळेपण सांगते

loksatta kutuhal generative artificial intelligence and art
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञान आणि कला

‘समीक्षक’ बनावट ओळखू शकणार नाही अशी चित्रे ‘कलावंत’ काढू पाहतो, तर ‘समीक्षक’ जास्त वास्तववादी शैलीतील बनावट चित्रेसुद्धा ओळखू पाहतो.

संबंधित बातम्या