भुजबळांना फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हटल्याचा मनस्ताप; संभाजीराजे छत्रपती यांची टीका मी आजपर्यंत छगन भुजबळ यांना फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचारांचा वारसदार समजत होतो. मी भुजबळ यांच्या घरी जाऊन त्यांची प्रशंसा केली होती. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 00:04 IST
नाशिक : ओबीसी हक्कांसाठी आता समता परिषद मैदानात, उत्तर महाराष्ट्रात मेळावे घेण्याची घोषणा भुजबळ संस्थापक अध्यक्ष असलेली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ओबीसींचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. By लोकसत्ता टीमOctober 3, 2023 15:37 IST
जातनिहाय जनगणना आवश्यकच!; छगन भुजबळ यांचे ठाम मत; ‘मराठा आरक्षणाचा निर्णय केंद्राच्या हाती’ आणखी १०-१२ टक्के वाढ करुन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारच सोडवू शकते, अशी भूमिका अन्न व नागरी पुवठा मंत्री… By लोकसत्ता टीमSeptember 14, 2023 00:15 IST
ठाण्यात शरद पवार गटाने भुजबळांचा तर, अजित पवार गटाने आव्हाडांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळला. By लोकसत्ता टीमAugust 28, 2023 15:50 IST
भुजबळ यांची डोकेदुखी वाढली ग्रामीण भाग आणि शेतकरीवर्ग हा प्रथमपासूनच राजकारणाचा पाया राहिलेल्या शरद पवार यांच्या लोकप्रियतेत राष्ट्रवादीतील बंडामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीची भर पडली… By अविनाश पाटीलJuly 9, 2023 16:25 IST
“आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान! “देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला दिल्लीत वजन आहे त्यांनी…” असंही भुजबळ म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 28, 2022 18:17 IST
“जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर….”, उद्धव ठाकरेंचं ‘ते’ विधान ऐकून शरद पवारांनाही हसू अनावर ‘भुजबळांनी शिवसेना सोडली तो मोठा धक्का’, उद्धव ठाकरेंनी सांगितली आठवण By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2022 20:24 IST
छगन भुजबळांचे कौतुक करताना शरद पवारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचाही केला उल्लेख, म्हणाले… नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यात भुजबळांचं मोठं योगदान असल्याचंही पवारांनी सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 13, 2022 17:04 IST
महाराष्ट्रात भाजपाचं बहुमताचं सरकार येणार म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मंत्री छगन भुजबळांनी लगावला टोला, म्हणाले… नाशिकमध्ये माध्यमांना दिली प्रतिक्रिया ; “चार राज्यात सत्ता जरी आली असली तरी…” असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 14:04 IST
“ आता यापुढे OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार असाल, तर… ” ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा! छगन भुजबळांच्या विधानावर देखील दिलं आहे प्रत्युत्तर By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 15, 2021 17:01 IST
OBC Reservation : राज्य सरकारच्या अध्यादेशास सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले… “ …त्यामुळे यात राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे”, असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 6, 2021 20:03 IST
Chhagan Bhujbal scam in tourism corporation: पर्यटन महामंडळातही भुजबळांची दादागिरी? माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना खिरापत वाटल्याचे दिसून येत आहे. By निशांत सरवणकरUpdated: May 18, 2016 10:23 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!
रीना दत्ताने आमिर खानला कानाखाली मारलं, हाताचा घेतलेला चावा; अभिनेत्याने सांगितला लेक जुनैदशी संबंंधित ‘तो’ प्रसंग
Lok Sabha Election 2024 Live : “अयोध्येतील राम मंदिराच्या नावाखाली झालेल्या जमीन घोटाळ्यात…”, संजय राऊतांचा भाजपा नेत्यांवर आरोप
“१-२ मार्क कमी असते तर बरं..”, चेहऱ्याच्या केसामुळे ट्रोल झालेल्या प्राचीची खंत; म्हणाली, “देवाने मला बनवताना..”
“अन् मी लगेच सोनिया गांधी अन् अहमद पटेलांना फोन करून…”; पंतप्रधान मोदींनी सांगितला गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा ‘तो’ प्रसंग!