Health Special: लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश रोखण्यास मदत करतात.
पालकांना मधुमेह नसलेल्या मुलांनाही हा मधुमेह होण्याची शक्यता आहे.
बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि सवयी यांमुळे आता कोणत्याही वयोगटाच्या लोकांना हे गंभीर आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे.
आता झटपट नियंत्रणात येईल डायबिटीज? फक्त तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टीप्स फॉलो करायला विसरू नका.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी दिवसभर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे असते.
मधुमेहाचा रुग्ण मिठाई अजिबात खाऊ शकत नाही का? आणि जर खाऊ शकतात तर रक्तातील साखर वाढू नये म्हणून काय करावे?
मधुमेहाच्या रुग्णांसाठी रात्रीची झोप खूप महत्त्वाची असते. तज्ज्ञांकडून जाणून घेऊया रात्रीच्या झोपेचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो.
आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जाणाऱ्या अंड्यामुळे काही आजारही वाढू शकतात.
आज आपण मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या खाद्य तेलाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते आणि कोणते तेल अपायकारक ठरेल, हे जाणून घेऊया.
Benefits of Mushrooms: मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, बी, पोटॅशियम, कॉपर, सेलेनियम आणि लोह असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
जर तुम्ही योग्य प्रमाणात खजूर खाल्ले तर ते तुमच्या रक्तातील साखर वाढण्यापासून रोखू शकतात.
Avoid 4 foods in breakfast: मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.