scorecardresearch

budget of education department of Mumbai Municipal Corporation will be presented shortly
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा ३,४९७.८२ कोटींचा अर्थसंकल्प थोड्याच वेळात सादर होणार

चालू आर्थिक वर्षातील सुधारित केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत त्यात अवघ्या २९४.७४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

Why BMC Budget 2024 is Important Explained in Marathi
BMC Budget 2024 : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महत्त्वाचा का असतो? कोणत्या घोषणा अपेक्षित? प्रीमियम स्टोरी

Importance and Expectations of BMC Budget 2024 : मुंबई महानगर पालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी…

Tender for Mumbai city road
मुंबईतली रस्त्यांची कामे रेंगाळणार? कंत्राटं रद्द केल्यानंतर प्रशासनाने पुन्हा निविदा मागवल्या

निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात कामे सुरू होण्यास वेळ लागणार असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी कामे सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

bmc fund allocation scam bmc given rs 5 crore each to 31 ruling corporators from rs 900 crore contingency fund
पक्ष बदलताच पाच-पाच कोटी! शिंदे गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांवर मुंबई महापालिका मेहरबान

महापालिकेने आपल्या ९०० कोटींच्या ‘आकस्मिकता निधी’तून ३१ नगरसेवकांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी दिला

Budget of Mumbai Municipal Corporation tomorrow Mumbai
उद्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प; पालिकेने दायित्वाची श्वेत पत्रिका काढवी,रईस शेख यांची मागणी

मुंबई महानगरपालिकेचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे.

Express Investigation: आमदारांच्या विकासनिधीचा खुलासा, माहिती अधिकारातून 'हे' सत्य आलं समोर
Express Investigation: आमदारांच्या विकासनिधीचा खुलासा, माहिती अधिकारातून ‘हे’ सत्य आलं समोर

विकासनिधीचं वाटप करताना सत्ताधाऱ्यांना झुकतं माप दिलं जात असल्याचं सत्य उघडकीस आलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने केलेल्या तपासातून विकासनिधीबाबतचं धक्कादायक…

bmc fund allocation scam expose by indian express bmc funds allotted to ruling parties mla zws 70
BMC MLA Funding Part 1: पालिकेचा अजब कारभार; फक्त सत्ताधारी आमदारांनाच दिला ५०० कोटींचा विकासनिधी, धक्कादायक प्रकार उघडकीस!

BMC MLA Funding Part 1: महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आमदारांना नागरी कामांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचा ठराव प्रशासनाने फेब्रुवारी २०२३मध्ये केला.

female bmc employee hoisted the tricolor on the highest peak in Africa
आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर मुंबई महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्याने तिरंगा फडकावला

या मोहिमेपूर्वी सीमा माने यांनी बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनिअरींग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

bmc completed survey of 70 percent of the houses for maratha reservation in eight days
मराठा आरक्षण : अखेरच्या दिवशी १ लाख ८० हजार घरांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान, ७० टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण

राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आणि खुल्या प्रवर्गातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांचे सर्वेक्षण २३ ते ३१ जानेवारी या कालावधीत करण्यात येणार…

संबंधित बातम्या