आता राजकारणातही उघड सामंजस्य करार! शेतकरी संघटनेचे ‘एमओयू’नंतर रविकांत तुपकर यांना पाठबळ राजकारणात गुप्त तडजोडी, करार, सहमती होणे स्वाभाविक आहे. मात्र, बुलढाण्यात आज वेगळंच घडलं. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 19:02 IST
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण जुना वाद किंवा मिरवणुकीत झालेल्या खडाजंगीमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. By लोकसत्ता टीमApril 15, 2024 11:55 IST
“निवडणुका असल्या तरी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” मुख्यमंत्र्यांची ग्वाही; म्हणाले.., लोकसभेच्या निवडणुका सुरू असल्या तरी राज्य सरकार आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलढाणा… By लोकसत्ता टीमApril 14, 2024 21:22 IST
“इंडिया आघाडीचा ना झेंडा, ना अजेंडा,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका; म्हणाले… ‘इंडिया’ आघाडीकडे ना झेंडा आहे ना अजेंडा आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्याकडे नेताच नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी… By लोकसत्ता टीमApril 14, 2024 20:28 IST
एसटी बसवर महायुतीच्या विजयाचे आवाहन; ग्रामस्थांनी अडवले वाहन… लोकसभा निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन करणारी जाहिरात एसटी बसवर दिसताच शेलसुर (ता. चिखली) येथील काही गावकऱ्यांनी बस अडविली. By लोकसत्ता टीमApril 14, 2024 20:08 IST
लोकसभा ठरतेय प्रमुख उमेदवारांची अग्निपरीक्षा! आजी, भावी व माजी आमदारांसाठी विधानसभेची रंगीत तालीम! बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत म्हणजे विद्यमान खासदांरासह लढतीतील प्रमुख उमेदवारांसाठी कठोर अग्निपरीक्षा ठरते आहे. दुसरीकडे, ही लढत आजी, भावी व… By संजय मोहितेApril 13, 2024 19:40 IST
रणसंग्राम लोकसभेचा : बुलढाण्यातील लढत तिरंगी वळणावर; अपक्ष, वंचितमुळे होणारे मतविभाजन ठरणार निर्णायक दोन्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बुलढाणा मतदारसंघातील प्रचाराने दुसऱ्या टप्प्यात जोर… By संजय मोहितेApril 13, 2024 14:14 IST
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र… वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचविण्यासाठी ‘त्याने’ सोबत्यासह ‘पोकलॅन’ खाली आसरा घेतला, मात्र तरीही त्याचा जीव वाचलाच नाही. By लोकसत्ता टीमApril 13, 2024 12:50 IST
‘समृद्धी’वर मालवाहू वाहनांची धडक; चालक जागीच ठार, तिघे गंभीर समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी नागपूर कॉरिडोर चॅनेल नबर ३१३.२… By लोकसत्ता टीमApril 11, 2024 21:34 IST
बुलढाणा : ‘दिल्ली’च्या लढतीत व्यस्त नेत्यांचे ‘गल्ली’कडे दुर्लक्ष! दोन लाख मतदारांची पाण्यासाठी ससेहोलपट लोकसभा निवडणुकीच्या राजकारणात व्यस्त नेत्यांचे सर्वसामान्याच्या समस्या, अडचणीकडे साफ दुर्लक्ष होत आहे. By संजय मोहितेApril 10, 2024 16:58 IST
बुलढाणा: खामगाव तालुक्याला ‘अवकाळी’ तडाखा; वीज कोसळून बैल ठार, शाळा-घरांवरील टीनपत्रे उडाली ग्रामपूर तालुक्यातील पिंप्री आडगाव येथे अवकाळी पावसादरम्यान विजेचा मोठा लोळ कोसळला. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 21:57 IST
बुलढाणा : राजकारण तापले अन् ‘अवकाळी’ बरसला निवडणुकीचा मोसम ऐन बहरात असताना आज, मंगळवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. By लोकसत्ता टीमApril 9, 2024 17:27 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
“काकी प्लीज मला सोडा, पप्पा…” ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी मुलाचा अनोखा जुगाड; मजेशीर VIDEO व्हायरल
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos