scorecardresearch

विश्लेषण: NIA ने ताब्यात घेतलेला सलीम फ्रूट नेमका कोण आहे? दाऊदशी काय संबंध?

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी गँगस्टर छोटा शकीलचा सहकारी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूटला ताब्यात घेतलं

Shivsena MP Raut
“दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून महाराष्टातील घोटाळे उघड करु लागला तर…”; संजय राऊतांचं वक्तव्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा संदर्भ मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना दिला

विश्लेषण : गँगस्टर मन्या सुर्वेचा एन्काऊंटर ते राष्ट्रपती पदकाने सन्मान, फडणवीसांनी आरोप केलेले इसाक बागवान कोण आहेत?

इसाक बागवान कोण आहेत आणि ते पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कारवाया आणि त्यांच्यावरील आरोप याबाबतचं हे विश्लेषण.

sanjay raut targets devendra fadnavis
इसाक बागवान प्रकरणावरून राऊतांचा भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले, “दाऊदने यांना सुपारी दिलीये आणि हे अल-कायदाचा…”!

संजय राऊत म्हणतात, “काही राजकीय लोकांना सुपारी द्यायची आणि देशाच्या व्यवस्थेला सुरुंग लावायचे हा अल कायदाचा अजेंडा होता. तोच हे…

chandrakant patil nawab malik dawood ibrahim
“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर खोचक निशाणा!

चंद्रकांत पाटील म्हणतात, “गेल्या २० दिवसांत नवाब मलिकांच्या खात्याच्या फाईल्स कोण सह्या करतंय हा मला प्रश्न आहे. की जेलमध्ये पाठवता…

Don-Dawood-Ibrahim-2
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इ्ब्राहिमने सांगितलं की, ‘मी कधीच कुणाला माझ्या हाताने मारलं नाही”, जाणून घ्या ‘तो’ किस्सा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा एकेकाळी मुंबईवर दबदबा होता. दाऊदच्या डी कंपनीची भीती देशातील बडे उद्योगपती आणि मायानगरीतील बड्या कलाकारांना होती.

nilesh rane on sharad pawar dawood statement
“शरद पवारच दाऊदचा माणूस…”, निलेश राणेंच्या ‘त्या’ विधानानंतर राणे बंधूंवर गुन्हा दाखल!

नवाब मलिक यांच्यानंतर शरद पवारांना देखील निलेश राणेंनी दाऊदचा माणूस म्हटल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ED Fadanvis
“…तर फडणवीसांना तातडीने अटक केली पाहिजे”; इक्बाल मिर्ची कनेक्शनवरुन ED ला पुराव्यासहीत पाठवलं पत्र

राज्यामधील भाजपाची सूत्र फडणवीस यांच्या हाती गेल्यानंतर भाजपाने २० कोटींचा निधी घेतल्याचा आरोप

nilesh rane slams nawab malik on dawood
“कदाचित नवाब मलिकच दाऊदचे फ्रंटमॅन…”, भाजपा नेते निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

‘त्या’ व्हायरल फोटोविषयी बोलताना निलेश राणे म्हणतात, “…तर मग नवाब मलिकांनी युक्रेनमध्येच जावं”!

Case Against Nawab Malik
३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

सरदार शहावली खान हा १९९३ च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. त्याला जन्मठेप झाली असून तो तुरुंगात आहेत. सलीम पटेल हा हसीना…

संबंधित बातम्या