Page 456 of लोकसत्ता विश्लेषण News

अन्य मंडळांचे निकाल जाहीर झाल्यावरच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी टूना मासा घोटाळ्याप्रकरणी लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विसर्ग म्हणजे काय, तो का करावा लागतो, विसर्ग करण्याचा निर्णय कोण घेतो, विसर्ग करताना काय दक्षता घ्यावी लागते, याबाबत केलेला…

शहरातील घरांचे दर पाहता या घरांच्या किमती कमी असल्यामुळे सामान्य मध्यमवर्गीयही शहरात घर घेण्याचे स्वप्न पाहू शकतो.

देशभरातील प्रमुख आठ शहरांमध्ये सदनिकांच्या किमती सरासरी तीन ते नऊ टक्क्यांनी वाढल्या.

आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या हे आपले मनुष्यबळ की देशाच्या साधनसंपत्तीवरचा भार यासारख्या चर्चा जागतिक लोकसंख्यादिनी दरवर्षी झडत असल्या तरी भारत,…

देशाच्या राजधानीचं शहर आणि आर्थिक राजधानीचं शहर इलेक्ट्रिक हायवेने जोडणार असल्याचं गडकरी म्हणाले.

हे धोरण जुन्या की नवीन वाहनांना लागू होणार? तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे का ? वाहन विमा हप्ता स्वस्त होणार की…

चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयासमोर दगडफेक झाली तसेच पोस्टर्स फाडण्यात आली. अखेरीस पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

खाद्यतेलाच्या किरकोळ दरात मागील १५ दिवसांत कपात झाली आहे. येत्या आठवडय़ात त्यात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

१९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामधील दोषी अबू सालेमला २०३० साली मुक्त करावं लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

उमा भारतींच्या या ‘ट्विट-वॉर’मुळे राजकीय खळबळ उडाली आहे