Page 10 of गोपीचंद पडळकर News

gopichand padalkar
“गोपीचंद पडळकर हा स्वत: मंगळसूत्रचोर आणि…”, राष्ट्रवादीच्या महिला नेत्याची खोचक टीका, म्हणाल्या “त्याला चोप दिल्याशिवाय…”

गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या टीकेला महिला नेत्यांनी उत्तर दिलं आहे.

Gopichand padalkar sharad pawar
“शरद पवार जाणते नाहीतर नेणता राजा” एकेरी उल्लेख गोपीचंद पडळकरांची टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीसारख्या कुबड्याची…”

“फडणवीसांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार आले तुम्ही…”, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.

ajit-pawar-on-gopichand-padalkar
“आमदारकी-खासदारकी मिळाली म्हणजे शिंगं…”, पडळकरांच्या भावाच्या ‘त्या’ कृत्यावरून अजित पवारांचा संताप

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकरांच्या भावाच्या कृत्याचा उल्लेख करत टीकास्त्र सोडलं आहे.

brother of Gopichand Padalkar in the shop vandalism case
VIDEO : गोपीचंद पडळकर यांच्या बंधूवर मिरजेत दुकान तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

MP Sujay Vikhe Patil, Gopichand Padalkar, Ahmednagar, renaming
नगरच्या नामांतरावरून भाजप खासदाराचा स्वपक्षीय आमदारालाच घरचा आहेर

ही मागणी नगरमधून झालेली नाही. नगरचे नामांतर हे एका पक्षाचे धोरण असू शकत नाही. यासंदर्भात सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनाही विचारात घ्यावे…

gopichand padalkar ajit pawar
विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावाचा अजित पवारांना पत्ताच नाही; पडळकर म्हणाले, “खुळ्यांची जत्रा अन्…”

“हे जहाज समुद्रात भरकटलं आहे, याला…”, असा टोलाही पडळकरांनी लगावला.

gopichand padalkar sharad pawar
“आता आरक्षण बास झालं” शरद पवारांच्या विधानावर गोपीचंद पडळकरांची टीका; म्हणाले, “गोरगरीब लोकांची…”

“शालिनी पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली, तेव्हा…”, असेही पडळकर यांनी म्हटलं.