scorecardresearch

हनुमा विहारी News

Ranji Trophy: Hanuma Vihari disclosed on lefty banting with one hand in Ranji Trophy said intention was to set an example
Ranji Trophy: “आदर्श ठेवण्याचा हेतू होता…” रणजी ट्रॉफीमध्ये मोडलेल्या मनगटाने केलेल्या बॅंटिंगवर हनुमा विहारीचा खुलासा

Hanuma Vihari: रणजी ट्रॉफीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारीने एका हाताने फलंदाजी केली. आता…

Hats off to Hanuma Vihari after getting wrist fracture still came for batting on field everyone praises him
Hanuma Vihari: ‘जिगरबाज हनुमा’, कोणत्या मातीचा बनला आहेस? मोडलेल्या मनगटाने फलंदाजी करणाऱ्या विहारीला सलाम!

आंध्र प्रदेशचा कर्णधार हनुमा विहारी याने रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात खासदार विरुद्ध असे काही केले की सर्वजण त्याच्या धैर्याला…

Ind vs Eng : ‘त्या’ फोनमुळे हनुमाने पदार्पणातच झळकावले अर्धशतक

रवींद्र जडेजासह सातव्या विकेटसाठी हनुमा विहारीने ७७ धावांची भागीदारी रचली व इंग्लंडला पहिल्या डावात भक्कम आघाडी घेण्यापासून रोखले.

Ind vs Eng : ‘या’ पराक्रमाने हनुमाला मिळवून दिले गांगुली, द्रविड यांच्या पंक्तीत स्थान

शून्यावर असताना हनुमाला पंचांनी बाद ठरवले होते. पण DRS रिव्ह्यूमध्ये त्याला जीवदान मिळाले.

पदार्पणातच अर्धशतक झळकावणारा हनुमा विहारी ठरला **वा भारतीय कसोटीपटू

भारताकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारी याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटीत अर्धशतक झळकावले.

Ind vs Eng : करुण नायरला संघात न घेणे म्हणजे मूर्खपणाच – सुनील गावस्कर

पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यासाठी संघात हनुमा विहारी आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे.

‘टीम इंडिया’त निवडल्या गेलेल्या हनुमा विहारीने मैदानावर उतरण्याआधीच केला ‘हा’ पराक्रम

दुखापतीने ग्रस्त असलेला अश्विन जर सामान्यापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर हनुमाला अंतिम संघात स्थान मिळवता येऊ शकते.

संबंधित बातम्या