
देशभरात पेट्रोलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली असून सामान्यांचं आर्थिक गणित मात्र यामुळे पुरतं कोलमडलं आहे.
घाऊक बाजारात भाज्यांचे दर कमी झाले असले तरी किरकोळीचे चित्र मात्र ग्राहकांसाठी सुखावणारे नाही.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या ‘दसरा’सणाच्या निमित्ताने सोने खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह आहे.
रिझव्र्ह बँकेच्या येत्या महिन्यातील पतधोरणनिश्चितीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अमेरिकी फेडरल
सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवारी कांद्याने लासलगाव बाजारात प्रति क्विंटलला ५७०० रुपयांचा टप्पा गाठला.
कांदा भावाने हंगामातील नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली असून लासलगाव बाजार समितीत आदल्या दिवशीच्या तुलनेत गुरुवारी प्रति…
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षाला भाडेवाढ दिली. एक जुलैपासून नवे भाडे लागूही करण्यात आले. मात्र, प्रवाशांच्या माहितीसाठी अद्यापही नवे भाडेपत्रक प्रसिद्ध…
आयोगाने जाहीर केलेल्या वीजदरवाढीनुसार ही दरवाढ २.४४ टक्के असल्याचे दिसून येते. मात्र, यातील तांत्रिक भाग लक्षात घेतल्यास आयोगाकडूनच तांत्रिक गोलमाल…
महावितरण कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे नुकताच वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव जशाच्या तसा मंजूर झाल्यास सर्वसामान्य वीजग्राहकांवर…
व्हॉट्सअॅपला पर्याय देणारी भारतीय संदेशवहन अॅप कंपनी ‘हाइक’ने आता मोफत फोन कॉल सुविधाही सुरू केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिलेल्या निर्णयानंतर वर्सोवा- अंधेरी- घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या तिकीटाचे दर वाढवण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला.
एका खासगी संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात शहरात औंध आणि सिंहगड रस्त्यावरील ३ बीएचके घरांच्या दरात तीन महिन्यांत प्रति चौरस फुटाला १७…
बेकायदेशीररित्या करण्यात आलेल्या वीज दरवाढीविरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता वीज देयकांची होळी
महागाईच्या विळख्यात अडकलेल्या सामान्य जनतेला रेल्वे दरवाढीचा चटका लवकरच बसण्याची शक्यता आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे रेल्वेवर ३ हजार ३०० कोटी रुपयांचा…
ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील लक्षावधी प्रवाशांना दर्जेदार सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने (टीएमटी) तिकीट दरात वाढ करण्याचा…
फोनवरील विविध सुविधांची मोठमोठय़ा जाहिरातींद्वारे माहिती देणाऱ्या ‘महानगर टेलिफोन निगम’ने आपल्या पल्स रेटमध्ये कपात करण्याबाबतचा निर्णय मात्र गुपचूप घेतला आहे.…