scorecardresearch

राशीभविष्य

लोकसत्ता डॉटकॉमच्या या सदरामध्ये तुम्हाला राशीभविष्याबाबत (Horoscope) माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्र हे वेदांइतकेच प्राचीन आहे. प्राचीन काळात ग्रह, नक्षत्र आणि अन्य खगोलीय हालचाली आणि स्थितीचा अभ्यास केला जात असे; यालाच ज्योतिष म्हटले जाते.


एखाद्या व्यक्तीच्या जन्मवेळेची स्थिती, आकाशातील ग्रह-ताऱ्यांची स्थिती आणि नंतर ग्रह ताऱ्यांची बदलणारी स्थिती याचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो असे मानले जाते. मंगळ, रवि, शनि, गुरू, शुक्र, चंद्र, राहू, केतू, बुध या ग्रहांचे भ्रमण होत असते. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ , वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशी आहेत. ग्रहांच्या स्थितीमध्ये बदल झाला की, १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ-अशुभ परिणाम होत असतात.


जोतिष्यशास्त्र अभ्यासक याचा अभ्यास करून अंदाज वर्तवतात. लोकांना आपल्या राशीनुसार भविष्य जाणून घेण्यात फार रस असतो. ग्रहांच्या बदलत्या स्थितीबाबत आणि राशींवर होणाऱ्या परिणामांबाबत येथे माहिती दिली जाते. तुम्ही तुमचे आजचे राशीभविष्य येथे एका क्लिकवर जाणून घेऊ शकता. तसेच तुमच्या राशीवर बदलत्या ग्रहस्थितींचा काय परिणाम होतो, याबाबतही माहिती दिली आहे.


Read More
Budh Gochar 2024
9 Photos
१४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? बुधग्रहाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Budh Gochar 2024: बुध ग्रहाच्या दोन वेळा राशी परिवर्तनामुळे काही राशींच्या नशिबाचं दार उघडण्याची शक्यता आहे.

mangal gochar 2024 mars and jupiter make parivartan yog these zodiac sign will be shine
गुरु-मंगळ निर्माण करणार शक्तीशाली ‘परिवर्तन राजयोग’, या राशीचे लोक होतील मालामाल

‘परिवर्तन योग’ नावाचा शक्तिशाली योगही तयार होत आहे. यावेळी मंगळ गुरूच्या मीन राशीत आहे आणि गुरू मंगळाच्या मेष राशीत आहे.…

Shani Maharaj Will Shower Money Job Growth To These Three Rashi
२०२५ आधी प्रगतीचं शिखर गाठतील ‘या’ राशी’; शनीच्या कृपादृष्टीने जगतील राजेशाही जीवन, धनलाभही होईल बक्कळ

Shani Rashi Astrology: राशीचक्रातील तीन राशींच्या कुंडलीत २०२५ मध्ये नशिबाची तगडी साथ लिहिलेली दिसतेय. या राशींवर शनीची कृपादृष्टी असणार आहे.…

Shani Shash Rajyog
३० वर्षांनी शनिदेव घडविणार शुभ राजयोग; ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? नोकरीसह व्यवसायात मिळू शकतो मोठा नफा

Shash Rajyog: शश राजयोग राजयोग बनल्याने काही राशींचे अच्छे दिन सुरु होण्याची शक्यता आहे.

mangal gochar mars will make ruchak rajyog
एका वर्षानंतर मंगळ ग्रह निर्माण करणार रुचक राजयोग! या राशीच्या लोकांना मिळेल पैसाच पैसा!

ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह जूनच्या सुरुवातीला मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहे ज्यामुळे रुचक राजयोग निर्माण होणार आहे ज्यामुळे ३ राशींच्या…

Tirgrahi Yog In Mesh
१०० वर्षांनंतर सूर्य, शुक्र आणि गुरूची होणार युती! त्रिग्रही योगामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात होईल आनंदी आनंद

तीन ग्रहांची युतीमुळे मेष राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. ज्यामुळे या राशींचे भाग्य चमकणार आहे.

May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?

May Month Astrology: गुरुचे या तिन्ही नक्षत्रातील गोचर काही राशींवर शुभ प्रभाव टाकणार आहेत. तसेच शुक्राला दैत्यगुरू व बृहस्पतीला देवगुरु…

may month personality know may month born people traits nature career and personality
मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असतात ‘हे’ खास गुण! आयुष्यात कमावतात भरपूर पैसा-प्रतिष्ठा

मे महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये असलेल्या खास गुणांबाबत जाणून घेऊ या!

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद? प्रीमियम स्टोरी

25th April 2024 Panchang & Rashi Bhavishya: २५ एप्रिल २०२४ ला गुरुवारी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्ष प्रतिपदा व द्वितीया तिथी…

Shukra Ast in Mesh
येत्या ४ दिवसांनी ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? मेष राशीत शुक्रदेव अस्त होताच बँक बँलेन्समध्ये होऊ शकते वाढ

Shukra Ast 2024: शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात…

jupiter transit in taurus these zodiac sign will be shine and happy guru gochar in vrishabh
१२ वर्षांनंतर गुरु वृषभ राशीत करणार प्रवेश, ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार; नोकरीत वेतनवाढीसह मिळू शकतो भरपूर नफा

Guru gochar 2024 : वृषभ राशीत गुरु ग्रहाच्या प्रवेशामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घेऊया…

संबंधित बातम्या