पाकिस्तानी लेखकांच्या पुस्तकांचा भारतीय विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश केल्याचा मुद्दा भाजपाचे राज्यसभेतील खासदार हरनाथ सिंह यादव यांनी सभागृहात उपस्थित केला होता.
आगामी पालघर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. पालघर मतदारसंघात निवडणुकीच्या कामासाठी साडेआठशेहून अधिक वाहनांची मागणी करण्यात आली आहे.