scorecardresearch

Kanhaiya Kumar News

Kanhaiyya Kumar Rahul Gandhi
“राहुल गांधी चोराला चोर तोंडावर बोलतात, अन्…”, कन्हैया कुमार यांची ‘भारत जोडो यात्रे’त फटकेबाजी; मोदी सरकारवरही हल्लाबोल

“शिक्षणासाठी पैसे नाहीत, पण पंतप्रधानांच्या विमानासाठी…”, असेही कन्हैय्या कुमार म्हणाले

Kanhaiya-Kumar-Congress
“१२ कोटींची कार, १० लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा असलेल्या बनावट फकीराला टी-शर्टचा त्रास!”

भाजपाच्या टीकेनंतर काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी साधला निशाणा

kanhaiya kumar
गडकरींविरोधात ‘सीबीआय’चा वापर होण्याची शक्यता!; काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचे भाकित

सध्या भाजपमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खच्चीकरण सुरू आहे.

Gadkari and kanayhyaa kumar
नागपूर : … तर नितीन गडकरींच्याच विरोधात ‘सीबीआय’चा वापर होऊ शकतो – कन्हैय्या कुमार

केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्द्याकडे वेधले लक्ष

kanhaiya kumar agnipath scheme bjp central government
“अग्नीपथ ही तरुणांना अग्नीत ढकलण्याची योजना”, कन्हैया कुमारचं केंद्र सरकारवर टीकास्त्र

काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते : कन्हैया कुमार

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याच्या आरोपावर बोलताना हल्लाबोल केलाय.

navjot singh sidhu kanhaiya kumar
काँग्रेसमध्ये येताच कन्हैय्या कुमारवर मोठी जबाबदारी; नवजोत सिंग सिद्धूही दिसणार अॅक्शनमध्ये!

हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांमध्ये कन्हैय्या कुमार आणि नवजोत सिंग सिद्धू यांच्यावर पक्षानं महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

Kanhaiya Kumar and Jignesh Mewani
अखेर ठरलं! कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानीच्या काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त ठरला

सीपीआय नेता आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे

धर्माच्या रक्षणासाठी नव्हे विकासासाठी सरकार निवडून दिले – कन्हैया कुमार

जनतेने धर्माचं रक्षण करण्यासाठी नव्हे तर विकासासाठी सरकार निवडून दिले आहे असे जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमार म्हणाला. सत्तेत येण्यापूर्वी…

Kanhaiya Kumar, student icon, JNUSU
घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे – कन्हैया कुमार

घटनेच्या जागी मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न होत आहे. सेन्सॉरशिप आधीही होती पण आता वाढली आहे. गौरी लांकेश यांची हत्या करणारे आणि…

जेएनयूतून उमर खालिदची हकालपट्टी, कन्हैय्याकुमारला १० हजारांचा दंड

संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूच्या मृत्यूदिनी आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती.

‘जेएनयू’तील ‘त्या’ क्लिप्स खऱ्या; सीबीआयच्या प्रयोगशाळेचा अहवाल

या ध्वनिचित्रफीती बनावट असल्याचा आरोप कन्हैया कुमार यांच्याकडून करण्यात आला होता.

शिक्षेच्या विरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शिक्षेच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी गुरुवारी बेमुदत उपोषण सुरू केले.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या