scorecardresearch

A big decision of the state government for speedy and quality road works this corporation will be established sgk 96
रस्त्यांची कामे वेगाने आणि गुणवत्तापूर्ण होण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ महामंडळाची होणार स्थापना

आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे.

state cabinet meeting in maharashtra decided to give concession for powers to farmers as they are launching new scheme sgk 96
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अखंडित विजेसाठी मंत्रिमंडळात मोठा निर्णय; फडणवीस म्हणाले, …तर असा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरेल!

राज्यात शेतीपंपांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी सौर कृषी वाहिनी योजना २ प्रकल्प राबवला जाणार आहे

Nana Patole (4)
“सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य

सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

cases of h3n2 virus are increasing in maharashtra health minister tanaji sawant said everyone should wear mask
“H3N2 हा व्हायरस महाराष्ट्रात पसरतो आहे त्यामुळे प्रत्येकाने मास्क….” तानाजी सावंत यांनी केलं महत्त्वाचं आवाहन

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला उद्देशून महत्त्वाचं आवाहन केलं आहे

jai jai maharashtra maza new state anthem of maharashtra
Video: स्वत:चं राज्यगीत असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ‘या’ क्रमांकावर

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्राला मिळालं स्वतःचं अधिकृत राज्यगीत

CM Eknath Shinde and Fadanvis
‘मैत्री’ कक्षाबाबतच्या विधेयकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता; राज्यात औद्योगिकीकरणाला मिळणार चालना

‘मैत्री’ कक्षाला वैधानिक दर्जा देण्याचा उद्योग विभागाचा प्रस्ताव होता

mantralay
Cabinet Decision : अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरली जाणार

आदिवासी युवक युवतींना मिळणार रोजगाराची संधी; मंत्रिमंडळाने घेतला निर्णय

Eknath Shinde Ministry Mantralaya
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत १५ महत्त्वाचे निर्णय, स्वातंत्र्यसैनिकांना दरमहा २० हजार रुपये निवृत्तवेतन आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे १५ निर्णय घेण्यात आले आहेत.

chandrakant patil
खातेवाटप योग्य प्रकारे! ; उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा दावा

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री म्हणून राज्यातील शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची पाटील यांची योजना आहे.

sanjay rathod and abdul sattar
वेगवेगळे आरोप झालेले संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी जबाबदारी, शिंदे सरकारमध्ये मिळाली ‘ही’ महत्त्वाची खाती

मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा अललेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे.

Why these leaders are in controversy ? And why they are still in the cabinet?
हे नेते वादग्रस्त का आहेत? आणि तरीही ते मंत्रिमंडळात का आहेत?

समाजात वादग्रस्त प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यामागे मुख्यमंत्र्यांची अपरिहार्यता आहे का…?

संबंधित बातम्या