गडचिरोलीतील पोलिसांचा पगार दीडपट होणार; दोन दिवसांत शासन आदेशाची फडणवीसांची ग्वाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन समितीची घेतली बैठक By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 1, 2022 16:07 IST
ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात – सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा! “ज्या प्रकारे मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाटत आहे.” असंही म्हणाल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 14:22 IST
राज्यात मध्यवधी निवडणुकांबाबत सुप्रिया सुळेंचं पत्रकारपरिषदेत विधान, म्हणाल्या… …ही विधाने ही आपल्या पुरोगामी विचारांच्या राज्याला शोभणारी नाहीत. असेही म्हणाल्या आहेत. By विजय पाटीलUpdated: October 1, 2022 14:26 IST
गाडगेबाबांची दशसूत्री शिंदे-फडणवीस सरकारसाठी अडचणीची का ठरावी ? गाडगेबाबांचे पुरोगामी विचार शिंदे-फडणवीस सरकारसाठी गैरसोयीचे ठरू लागले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. By मोहन अटाळकरUpdated: October 1, 2022 13:02 IST
स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 आजपासून सुरू ; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा…” स्वच्छ शहरं तयार करण्यासाठी एक नवीन पाऊल आज मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने उचललं आहे, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 30, 2022 14:14 IST
SC Maharashtra Hearing: …मला शंका आहे, उज्वल निकम यांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले “न्यायालयासमोर तीन मुख्य प्रश्न” उज्वल निकम यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयापुढे प्रामुख्याने असणारे तीन प्रश्न By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 09:54 IST
SC Hearing over Thackeray vs Shinde Faction : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास नकार Supreme Court Hearing Over Thackeray vs Shinde Faction : ‘धनुष्यबाण’ चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 20:31 IST
Vedanta Foxcon : केवळ नौटंकी सुरू आहे, महाविकास आघाडीच्या काळात काहीच झालं नाही – फडणवीस …पण त्यांना तसंच उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ, असंही म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 22:30 IST
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; राज्यात लवकरच पोलिसांची २० हजार पदे भरणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 26, 2022 19:16 IST
36 Photos Thackray vs Shinde SC Case: …तर शिंदेच अपात्र ठरतील अन् महाराष्ट्रातील सरकार पडेल; कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी मांडली कायदेशीर बाजू महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणारा हा निकाल असेल, असं ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ बापट यांनी सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 08:27 IST
पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले… “चोराच्या उलट्या बोंबा कोणाच्या आहेत, हे लवकरच बाहेर येईल”, म्हणत ‘वेदान्त’वरून टीका करणाऱ्या विरोधकांना दिला इशारा By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 25, 2022 14:34 IST
Vedanta Foxconn : सध्याचं राज्य सरकार दिल्लीत ताकद लावण्यात कमी पडलं, हे सत्य नाकारता येणार नाही – रोहित पवार “महाविकासआघाडी सरकार सवलती देण्यात कमी पडलं नाही.”, असंही सांगितलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 23, 2022 13:34 IST
Gold-Silver Price on 27 April 2024: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
आरबीएल बँकेची १२ कोटींच्या फसवणूक केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांसह ११ जणांवर गुन्हा, बँकेच्या दक्षता विभागाची तक्रार